Arogya Vibhag Merit List || आरोग्य विभाग गुणवत्ता यादी जाहीर

Arogya Vibhag Bharti Merit List
Health Department Recruitment Merit List
ArogyaSevak Merit List
Arogya Vibhag Bharti Merit List
Arogya Vibhag Bharti Result

● आरोग्य विभाग भरती अंतर्गत सर्व संवर्गाची मेरिट जाहीर झाली आहे. सर्व उमेदवार तुमचे Rank निहाय Marks पाहू शकता.

● आरोग्य विभाग भरती अंतर्गत विविध संवर्गांची परीक्षा 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान पार पडली. या भरती अंतर्गत च्या सर्व पदांचे क्रमनिहाय Marks आज करण्यात आले आहेत. तसेच सर्व पदांची गुणवत्ता यादी म्हणजेच मेरिट लिस्ट दिनांक 20 आणि 21 जानेवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आली आहे.

● उमेदवारांनी खालील तुमच्या संवर्ग निहाय मेरिट लिस्ट Download करण्याची PDF ची लिंक दिलेले आहे त्यावर Click करून PDF Download करून घ्यावी. काही शंका शेवटी Comment Box मध्ये नोंदवा.

अ. क्र.संवर्गगुणवत्ता यादी
1Bacteriological-Asst-Lab-TechnicianDownload PDF
2Statistical-InvestigatorDownload PDF
3Chemical-AssistantDownload PDF
4DriverDownload PDF
5Laboratory-Scientific-Officer-(Malaria)Download PDF
6Laboratory-Scientific-Officer-(Circle)Download PDF
7Ophthalmic-OfficerDownload PDF
8Group-D-Posts-List-1Download PDF
9Group-D-Posts-List-2Download PDF
10Group-D-Posts-List-3Download PDF
11ForemanDownload PDF
12Telephone-OperatorDownload PDF
13Pharmacy-OfficerDownload PDF
14Regular-Field-Worker-General-cDownload PDF
15Regular-Field-Worker-SprayingDownload PDF


चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment