Adivasi Vikas Vibhag Result | आदिवासी विकास विभाग चौकीदार परीक्षा भरती 2026 निकाल जाहीर

Adivasi Vikas Vibhag Bharti
Adivasi Vikas Vibhag Recruitment
Adivasi Vikas Vibhag Bharti Result
Adivasi Vikas Vibhag Recruitment Result

Maha Tribal Bharti 2026. Maharashtra Tribal Development Department, Mahatribal Bharti 2026 (Adivasi Vikas Vibhag Watchman Bharti 2026 /Mahatribal Recruitment 2026) for 478 Watchman Posts Examination Result – Adivasi Vikas Vibhag Result

आदिवासी विकास विभाग चौकीदार परीक्षा भरती 2026 निकाल उपलब्ध..

आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक २७.०४.२०२६ रोजी चौकीदार (गट-ड) या संवर्गाची ४७८ पदाकरिता जाहीरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदर पदाची लेखी परिक्षा परीक्षा 11 ते 16 जुलै 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेली होती. सादर परीक्षेची निकाल उपलब्ध झाला असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून Download करून घ्या.

आदिवासी विकास विभाग भरती २०२६

चौकीदार (गट-ड) -जाहीर सूचना

आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक २९.०४.२०२६ रोजी चौकीदार (गट-ड) या संवर्गाच्या ४७८ पदांकरिता एकत्रित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. सदर पदांची लेखी परीक्षा दिनांक २८/०७/२०२६ ते दिनांक ०२/०८/२०२६ या कालावधीत महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर पार पडलेली आहे.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, प्रकल्प कार्यालय कळवण jकार्यालयासाठी जाहिरातीत नमूद केलेल्या ४७ पदांची लेखी परीक्षा दिनांक ३१.०७.२०२६ रोजी यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, सदर लेखी परीक्षेचा निकाल सोबत जोडलेल्या निकालपत्रकात घोषित करण्यात येत आहे.

सदर लेखी परीक्षेत ४५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त व ४५ टक्के पेक्षा कमी गुण प्राप्त असलेल्या सर्व उमेदवारांचा निकाल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://tribal.maharashtra.gov.in) प्रसिद्ध करण्यात येत आहे, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Adivasi Vikas Vibhag Hall Ticket | महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग – चौकीदार भरती

परीक्षा: 11 ते 16 जुलै 2026

चौकीदार पदाचा Result Download लिंक :-

अकोला, प्रकल्प कार्यालय चौकीदार पद भरती निकाल.pdf Download Result PDF

कळवण, प्रकल्प कार्यालय चौकीदार पद भरती निकाल.pdf Download Result PDF

चिमूर, प्रकल्प कार्यालय चौकीदार पद भरती निकाल.pdf Download Result PDF

देवरी, प्रकल्प कार्यालय चौकीदार पद भरती निकाल.pdf Download Result PDF

नागपूर, प्रकल्प कार्यालय चौकीदार पद भरती निकाल.pdf Download Result PDF

पुसद, प्रकल्प कार्यालय चौकीदार पद भरती निकाल.pdf Download Result PDF

भंडारा, प्रकल्प कार्यालय चौकीदार पद भरती निकाल.pdf Download Result PDF

भामरागड, प्रकल्प कार्यालय चौकीदार पद भरती निकाल.pdf Download Result PDF

यावल, प्रकल्प कार्यालय चौकीदार पद भरती निकाल.pdf Download Result PDF

राजूर, प्रकल्प कार्यालय चौकीदार पद भरती निकाल.pdf Download Result PDF

वर्धा, प्रकल्प कार्यालय चौकीदार पद भरती निकाल.pdf Download Result PDF

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here
स्पेशल GK टेस्ट 6 सोडवली का ?  
GK Test 6 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment