तलाठी भरती रिस्पॉन्स शीट उपलब्ध || Talathi Bharti Response Sheet

Talathi Bharti Recruitment 2023

तलाठी भरती Response Sheet जाहीर झाले आहे. खालील लिंकवर Click करून Download करून घ्यावे.

तलाठी परीक्षेचे Response Sheet आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी सकाळी 9:45 वाजता अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध झाले आहे.

परीक्षा दिनांक :
17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील परीक्षा घेण्यात आली.

ज्यांचे रिस्पॉन्स शीट आत्ता दिसत नसेल त्यांनी थोड्या वेळाने परत चेक करा. काही शिफ्ट चे आले आहे काही शिफ्ट चे बाकी आहे.

वेबसाईट लिंक खाली दिले आहे.

परीक्षा दिनांक17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर
Response Sheet LinkClick Here
Response Sheet उपलब्ध28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment