RRB Station Master Bharti 2026 | भारतीय रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर पदाच्या 1250 +जागांची भरती

Indian Railway Station Master Recruitment 2026

Indian Railway Station Master Bharti 2026

RRB Station Master Bharti 2026

RRB Station Master Bharti 2026. Government of India, Ministry of Railways, Railway Recruitment Board (RRB), Indian Railway Station Master Bharti 2026, RRB Station Master Recruitment 2026 (RRB Station Master Bharti 2026/Railway Bharti 2026) for 1,250 Station Master Posts

भारतीय रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर पदाच्या 1250 +जागांची भरती जाहीर झाली असून. यात स्टेशन मास्टर या पदाचे एकूण 1,250 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. अर्ज करण्यास 27 ऑक्टोबर 2026 पासून सुरुवात होणार असून दि. 15 नोव्हेंबर 2026 रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.

RRB Station Master Bharti 2026
भारतीय रेल्वे स्टेशन मास्टर भरती 2026

● जाहिरात क्र. :- CEN No.08/2026

● एकूण जागा :- 1,250 जागा

● पदाचे नाव & तपशील :-

पद क्र. – पदाचे नाव – पद संख्या

1) स्टेशन मास्टर – 1,250 जागा

एकूण 1,250 जागा

● शैक्षणिक पात्रता :-
पदवीधर

● वयोमर्यादा :-
01 जानेवारी 2027 रोजी 20 ते 30 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 

● नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

● परीक्षा फी :-
General/OBC : 100/-

● अर्ज करण्याची पद्धत :- Online

● Online अर्ज करण्यास सुरुवात :- 27 ऑक्टोबर 2026

● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 25 नोव्हेंबर 2026

● परीक्षा तारीख(CBT) :- अधिकृत संकेतस्थळावर नंतर कळविण्यात येईल.

● शॉर्ट नोटिफिकेशन :- येथे क्लिक करा

● जाहिरात (PDF) :- Available Soon

● Online अर्ज लिंक :- Apply Online (27 ऑक्टोबर पासून सुरुवात)

● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा

● Age Calculator Click Here

Calculate Your Age To Current Date
Your Birth Date

● Telegram Channel Link JOIN NOW

● Whatsapp Channel Link JOIN NOW

● Download Mobile App For Maharashtra Exam Test Series
Click Here

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here
स्पेशल GK टेस्ट 6 सोडवली का ?  
GK Test 6 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment