Vilasrao Deshmukh Government Medical College Latur Recruitment 2026
GMC Latur Bharti 2026 Response Sheet
GMC Latur Bharti 2026. Vilasrao Deshmukh Government Medical College and Intensive Care Hospital, Latur. GMC Latur Recruitment 2026 (GMC Latur Bharti 2026) for 79 Group D Posts (Ward Attendant, Department (OPD) Attendant, Peon, Gardner, Cook, X-Ray Attendant, Laboratory Attendant, Blood Bank Attendant, Accident Department Attendant, Assistant Cook, Watchman, Barber,
संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर येथील गट-ड (चतुर्थ श्रेणी) संवर्गातील विविध ७९ पदे सरळसेवेने भरण्यात येत आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथे 79 जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. सदर परीक्षा १२,१३,१४ व १५ ऑक्टोबर २०२६ दरम्यान पार पडली असून सदर परीक्षेचे रिस्पॉन्स शीट उपलब्ध झाले असून खालील लिंकवर क्लिक करून First Response Sheet Download करून घ्यावे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर First Response Sheet उपलब्ध.
रिस्पॉन्स शीट Download लिंक : येथे क्लिक करा
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here
स्पेशल GK टेस्ट 6 सोडवली का ?
GK Test 6 Click Here