Central Warehousing Corporation Recruitment 2026
CWC Bharti 2026. The Ministry of Consumer Affairs, Food, and Public Distribution runs the Central Warehousing Corporation, which is a “Navratna” central public sector undertaking. It provides scientific storage facilities for agricultural inputs, produce, and other notified goods. It also provides logistics infrastructure such as CFSs/ICDs, Land Custom Stations, Air Cargo Complexes, and more. CWC Recruitment 2026 (CWC Bharti 2026) for 327 Assistant Manager and Junior Executive Posts.
CWC Bharti 2026
केंद्रीय वखार महामंडळ भरती 2026
केंद्रीय वखार महामंडळात 327 जागांची भरती जाहीर झाली असून. यात विविध एकूण 8 संवर्गांचे मिळून एकूण 327 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. दि. 15 नोव्हेंबर 2026 रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.
● जाहिरात क्र. :- CWC/I-Manpower/DR/Rectt/2026/01
● एकूण जागा :- 327 जागा
● पदाचे नाव & तपशील :-
पद क्र. – पदाचे नाव – पद संख्या
1) असिस्टंट मॅनेजर (जनरल) – 70 पदे
2) असिस्टंट मॅनेजर (टेक्निकल) – 60 पदे
3) असिस्टंट मॅनेजर (फायनान्स) – 10 पदे
4) असिस्टंट मॅनेजर (इंजिनिअरिंग) – सिव्हिल – 22 पदे
5) असिस्टंट मॅनेजर (इंजिनिअरिंग) – इलेक्ट्रिकल – 05 पदे
6) असिस्टंट मॅनेजर (इंजिनिअरिंग) – मेकॅनिकल – 04
7) ज्युनियर एक्झिक्युटिव (जनरल) – 78 पदे
8) ज्युनियर एक्झिक्युटिव (टेक्निकल) – 78 पदे
एकूण 327 जागा
● शैक्षणिक पात्रता :-
1. पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर डिप्लोमा.
2. पद क्र.2: B.E./B.Tech. (अॅग्रीकल्चर / फूड टेक्नॉलॉजी /फूड सायन्स / फूड सायन्स & टेक्नॉलॉजी / फूड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट / बायोटेक्नॉलॉजी)
3. पद क्र.3: B.Com + वित्त आणि लेखा (Finance & Accounting) क्षेत्रात 03 वर्षे अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + CA Intermediate/ CMA Intermediate परीक्षा उत्तीर्ण
4. पद क्र.4: B.E./B.Tech. (सिव्हिल)
5. पद क्र.5: B.E./B.Tech. (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स)
6. पद क्र.6: B.E./B.Tech. (मेकॅनिकल)
7. पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणक अॅप्लिकेशन्स, एमएस ऑफिस (MS Office) इत्यादींचे कामकाजापुरते ज्ञान.
8. पद क्र.8: (i) B.Sc. (ॲग्रीकल्चर) / B.Sc. (बॉटनी) /B.Sc. (झूलॉजी) / B.Sc. (बायोटेक्नॉलॉजी) / B.Sc. (मायक्रोबायोलॉजी) / B.Sc. (बायोकेमिस्ट्री) / B.Sc. (फूड सायन्स) / B.Sc. (केमिस्ट्री) (ii) संगणक अॅप्लिकेशन्स, एमएस ऑफिस (MS Office) इत्यादींचे कामकाजापुरते ज्ञान.
● वयोमर्यादा :-
15 नोव्हेंबर 2026 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
● नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
● परीक्षा फी :-
GEN/OBC/EWS: 1350/-
[SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹500/-]
● अर्ज करण्याची पद्धत :- Online
● Online अर्ज करण्यास सुरुवात :- 17 ऑक्टोबर 2026
● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 15 नोव्हेंबर 2026
● परीक्षा तारीख(CBT) :- अधिकृत संकेतस्थळावर नंतर कळविण्यात येईल.
● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा
● Online अर्ज लिंक :- Apply Online
● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा
● Age Calculator Click Here
● Telegram Channel Link JOIN NOW
● Whatsapp Channel Link JOIN NOW
● Download Mobile App For Maharashtra Exam Test Series
Click Here
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here
स्पेशल GK टेस्ट 6 सोडवली का ?
GK Test 6 Click Here