IBPS RRB Bharti 2026 | IBPS मार्फत 13,706 जागांची मेगाभरती

IBPS CRP RRB XIV,
IBPS RRB Recruitment 2026

IBPS RRB Bharti 2026. Institute of Banking Personnel Selection-IBPS Rural Regional Bank (RRB) XIV Recruitment 2026. IBPS CRP RRB XV, IBPS RRB Recruitment 2026 (IBPS RRB Bharti 2026) for 13,706 Officer Scale I, II, III & Office Assistant (Multipurpose) Posts.

IBPS मार्फत 13,706 जागांची मेगाभरती जाहीर झाली असून या भरती अंतर्गत विविध पदांच्या एकूण 13,706 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. दि. 21 सप्टेंबर 2026 रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.

IBPS RRB Bharti 2026 | IBPS मार्फत भरती 2026

● जाहिरात क्र. :- CRP RRBs XV

● एकूण जागा :- 13,706 जागा

● पदाचे नाव & तपशील :-

पद क्र. – पदाचे नाव – पद संख्या

1) ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) – 8,183 जागा

2) ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) – 4,256 जागा

3) ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) (मॅनेजर) – 666 जागा

4) ऑफिसर स्केल-II (IT) – 182 जागा

5) ऑफिसर स्केल-II (CA) – 81 जागा

6) ऑफिसर स्केल-II (लॉ) – 46 जागा

7) ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) – 18 जागा

8) ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) – 16 जागा

9) ऑफिसर स्केल-II (अॅग्रीकल्चर मॅनेजर) – 38 जागा

10) ऑफिसर स्केल-III – 220 जागा

एकूण 13,706 जागा

● शैक्षणिक पात्रता :-

1. पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.

2. पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.

3. पद क्र.3: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
(ii) 02 वर्षे अनुभव

4. पद क्र.4: (i) 50% गुणांसह पदवी (Electronics/Communication/Computer Science/Information Technology) (ii) 01 वर्ष अनुभव

5. पद क्र.5: (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव

6. पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव

7. पद क्र.7: (i) CA/MBA (Finance) (ii) 01 वर्ष अनुभव

8. पद क्र.8:(i) MBA (Marketing)  (ii) 01 वर्ष अनुभव

9. पद क्र.9:(i) 50% गुणांसह पदवी (Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture)  (ii) 02 वर्षे अनुभव

10. पद क्र.10:(i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.   (ii) 05 वर्षे अनुभव

● वयोमर्यादा :-
01 सप्टेंबर 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

1. पद क्र.1: 18 ते 28 वर्षे

2. पद क्र.2: 18 ते 30 वर्षे

3. पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे

4. पद क्र.10: 21 ते 40 वर्षे

● नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

● परीक्षा फी :-
1. पद क्र.1: GEN/OBC: ₹850/-[SC/ST/PWD/ExSM: 175/-]

2. पद क्र.2 ते 10: GEN/OBC: ₹850/-[SC/ST/PWD: 175/-]

● अर्ज करण्याची पद्धत :- Online

● Online अर्ज करण्यास सुरुवात :- 1 सप्टेंबर 2026

● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 21 सप्टेंबर 2026

● पूर्व परीक्षा :- नोव्हेंबर / डिसेंबर 2026

● एकल/मुख्य परीक्षा :- डिसेंबर 2026 / फेब्रुवारी 2027

● परीक्षा तारीख (CBT) :- अधिकृत संकेतस्थळावर नंतर कळविण्यात येईल.

● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा

● Online अर्ज लिंक :-
पद क्र. 1 :- Apply Online
पद क्र. 2 :- Apply Online

● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा

● Age Calculator Click Here

Calculate Your Age To Current Date
Your Birth Date

Telegram Channel Link JOIN NOW

Whatsapp Channel Link JOIN NOW

Download Mobile App For Maharashtra Exam Test Series
Click Here

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here
स्पेशल GK टेस्ट 6 सोडवली का ?  
GK Test 6 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment