मराठी व्याकरण & शब्दधन TEST 4

आगामी संयुक्त गट ब/क मुख्य परिक्षेबरोबरच तलाठी, पोलीस, ZP, आरोग्य भरती तसेच सर्वच परीक्षांसाठी उपयुक्त मराठी व्याकरण आणि शब्दधन Free Test

दररोज 25 मार्क्सची मराठी व्याकरण आणि शब्दधन TEST टाकण्यात येत आहे.

आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज येऊन वेगवेगळ्या विषयांच्या TEST सोडवा.

मागील TEST 1 सोडवली का ?
Test 1 Click Here
Test 2 Click Here
Test 3 Click Here

आजची Test सोडवण्यासाठी सर्वांनी खालील Start Button वर Click करा. तुमचा Score लगेच समजेल.

/25
1570

मराठी व्याकरण & शब्दधन TEST 4

1 / 25

‘त्याला गायला आवडते’ प्रयोग ओळखा.

2 / 25

पुढीलपैकी कोणत्या वाक्यात प्रयोजक क्रियापद योजिले आहे ?

 

3 / 25

‘आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो.’ या मिश्र वाक्यातील अव्यय गौणत्वबोधक उभयान्वयी अव्ययच्या कोणत्या प्रकारातील आहे ?

4 / 25

दोन किंवा अधिक वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा ——-.

5 / 25

‘पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर’ या काव्यपंक्ती शब्दशक्तीमधील कोणत्या प्रकारातील आहेत ?

 

6 / 25

‘तू तर चाफेकळी’ बालकवींच्या कवितेतील या पंक्ती कोणत्या शब्दशक्तीचे उदाहरण आहे ?

7 / 25

पुढीलपैकी देशी नसलेला शब्द आहे.

 

8 / 25

खालील म्हणीचा योग्य अर्थ सांगा.

उथळ पाण्याला खळखळाट फार

 

9 / 25

‘पळणाऱ्यास एक वाट, शोधणाऱ्यास बारा वाटा’ या म्हणीतून काय व्यक्त होते ?

10 / 25

पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात भाववाचक नामांचा विशेषनामासारखा उपयोग केला आहे?

11 / 25

‘परवानगीशिवाय आत येऊ नये’ वाक्याचा प्रकार ओळखा.

 

12 / 25

‘मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

13 / 25

त्याने चांगले परिश्रम केले म्हणूनच यश दिसले – या वाक्याचा प्रकार कोणता.

14 / 25

खालील वाक्य कोणत्या वाक्य प्रकारातील आहे. हे पर्यायी उत्तरांतून शोधून काढा.

‘जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला’

15 / 25

—- हा शब्द तत्सम नाही.

16 / 25

पुढील वाक्याच्या अर्थावरून म्हण सांगा.

‘निरुद्योगी, निरूपयोगी मनुष्य कोणालाही हवासा वाटत नाही’

17 / 25

खालील म्हणीसाठी विरुद्धार्थी म्हण ओळखा.

‘झाडाला लागले कानवले अन् आडाला लागले गुळवणी’

18 / 25

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा ?

19 / 25

न्यूनत्वबोधक संयुक्तवाक्य तयार करताना कोणत्या उभयान्वयी अव्ययांचा वापर होतो ?

20 / 25

परिणामबोधक संयुक्तवाक्य बनविताना कोणत्या उभयान्वयी अव्ययांचा वापर होतो ?

21 / 25

विध्यर्थी वाक्य कोणते ते ओळखा.

22 / 25

प्रयोग ओळखा : ‘आम्ही पुस्तक वाचले’

23 / 25

‘मग येईजे अतिसमीप विवाही’ – प्रयोग ओळखा.

24 / 25

काळेभोर डोळे सुंदर दिसतात. या वाक्यामध्ये उद्देश्य कोणते ?

25 / 25

‘साखरभात’ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment