Maharashtra HSC Result 2026
Maharashtra Education Board, check Maharashtra HSC Result 2026 for Science / Arts / Commerce Maha HSC Result. Maharashtra SSC HSC Result 2026 12th Result 2026.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेचा निकाल आज शनिवार, दिनांक 2 मे 2026 रोजी दुपारी 12 वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. सदर निकाल अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आपला आसन क्रमांक व इतर आवश्यक तपशीलांच्या आधारे निकाल पाहता येईल. यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आज शनिवार, 2 मे रोजी सकाळी 11 वाजता राज्य मंडळाच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. बारावीचा निकाल आज जाहीर होणार असून सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद पार पडली आहे. त्यामध्ये, राज्याचा निकाल, कोणत्या विभागात किती निकाला आणि एकूण विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने निकाला जाहीर झाला. त्यानंतर, दुपारी 12 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे. mahahsscboard.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे.
Maharashtra Board HSC, SSC Result Date : बारावीचा निकाल कसा पाहायचा ?
खालील कोणत्याही लिंकवर क्लिक करा
‘HSC Examination Result 2025’ लिंकवर क्लिक करा.
तुमचा रोल नंबर (Roll Number/Seat Number) टाका.
तुमच्या आईचे पहिले नाव टाका.
‘View Result’ वर क्लिक करा.
निकाल स्क्रीनवर दिसेल, त्याची प्रिंटआऊट किंवा स्क्रीनशॉट घ्या.
12वी (HSC) 2026 निकाल
परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2026 निवकाल (02 मे 2026: 12:00 PM)
बारावी निकाल Link 1 Click Here
बारावी निकाल Link 1 Click Here
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here
स्पेशल GK टेस्ट 6 सोडवली का ?
GK Test 6 Click Here