मराठी व्याकरण & शब्दधन TEST 3

आगामी संयुक्त गट ब/क मुख्य परिक्षेबरोबरच तलाठी, पोलीस, ZP, आरोग्य भरती तसेच सर्वच परीक्षांसाठी उपयुक्त मराठी व्याकरण आणि शब्दधन Free Test

दररोज 25 मार्क्सची मराठी व्याकरण आणि शब्दधन Test टाकण्यात येत आहे.

आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज येऊन वेगवेगळ्या विषयांच्या TEST सोडवा.

मागील TEST 1 & 2 सोडवली का ?
Test 1 Click Here
Test 2 Click Here

आजची Test सोडवण्यासाठी सर्वांनी खालील Start Button वर Click करा. तुमचा Score लगेच समजेल.

/25
1413

मराठी व्याकरण & शब्दधन TEST 3

1 / 25

‘खेळाडूंनी रांगेत उभे राहावे.’ या वाक्याचा प्रयोग ओळखा:

2 / 25

‘प्रज्ञाच्या आठवणीने आईचे डोळे पाणावले’ या वाक्यातील ‘पाणावले’ या शब्दाचे क्रियापद ओळखा.

3 / 25

‘दशभुजा’ हा कोणत्या प्रकारचा समास आहे ?

4 / 25

‘प्रतिकार, पडजीभ, दरमजल, हरवख्त’ हे शब्द मराठी व्याकरण …….. ओळखले जातात.

 

5 / 25

एका वाक्याची दुसऱ्या वाक्याशी सांगड घालण्याचे काम अव्यये करतात.

6 / 25

खालील वाक्प्रचार व त्याचा अर्थ यातून विसंगत जोडी ओळखा.

7 / 25

मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द कोणता ?

 

8 / 25

‘गेला होता’ क्रियापदाचा प्रकार ओळखा.

 

9 / 25

‘प्रत्येक’ या शब्दाची योग्य संधीफोड शोधा.

10 / 25

‘अव्ययसाधित विशेषण’ असलेले विधान पर्यायी उत्तरात कोणते आहे ?

11 / 25

‘मरावे परी कीर्ति रुपे उरावे’ या वाक्यातील ‘परी’ या अव्ययास काय म्हणतात ?

12 / 25

‘नपुंसक’ शब्दाचा समास ओळखा :

13 / 25

‘आक्काबाईचा फेरा येणे – या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

14 / 25

पुढीलपैकी तेलगू शब्दांचा गट ओळखा.

15 / 25

‘आपल्या मुलाबाळांच्या उदनिर्वाहासाठी ——- वडिलांनी धनसंचय करून ठेवला.’ या विधानामध्ये खालील पर्यायांपैकी अचूक वाक्प्रचाराचा पर्याय निवडा आणि विधान पूर्ण करा.

16 / 25

‘आता त्याने हट्ट सोडावा’ या वाक्याचा प्रकार सांगा.

17 / 25

खाली दिलेल्या वाक्यांतून ‘सार्वनामिक विशेषण’ असलेल्या वाक्याचा योग्य पर्याय लिहा.

 

18 / 25

‘पवळी गाय दूध देते’ या वाक्यातील उद्देश्य ओळखा.

19 / 25

पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा.

20 / 25

गणपतीची मिरवणूक आमच्या घरावरून पुढे गेली. या वाक्यातील ध्वन्यार्थ कोणता ?

21 / 25

‘समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत’ या वाक्यातील ‘साप’ या शब्दाचा वाच्यार्थाने वापर केलेले वाक्य कोणते ?

22 / 25

अर्धी रक्कम, पाव हिस्सा, पाऊण माप ही संख्यावाचक विशेषणे विशेषणाच्या कोणत्या प्रकारात मोडतात ?

23 / 25

तंबाखू, बटाटा, हापूस, फणस, कोबी हे शब्द मराठी भाषेत कोणत्या परकीय भाषेतून आलेत ?

 

24 / 25

‘कडाक्याची थंडी असली तरी राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर होईलच ‘ या वाक्याचा प्रकार सांगा.

 

25 / 25

—– हा सामासिक शब्द आहे.

 

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

2 thoughts on “मराठी व्याकरण & शब्दधन TEST 3”

Leave a Comment