मराठी व्याकरण & शब्दधन TEST 2

आगामी संयुक्त गट ब/क मुख्य परिक्षेबरोबरच तलाठी, पोलीस, ZP, आरोग्य भरती तसेच सर्वच परीक्षांसाठी उपयुक्त मराठी व्याकरण आणि शब्दधन Free Test

दररोज 25 मार्क्सची मराठी व्याकरण आणि शब्दधन Test टाकण्यात येत आहे.

आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज येऊन वेगवेगळ्या विषयांच्या TEST सोडवा.

मागील TEST 1 सोडवली का ?


Test 1 Click Here

आजची Test सोडवण्यासाठी सर्वांनी खालील Start Button वर Click करा. तुमचा Score लगेच समजेल.

/25
1644

मराठी व्याकरण & शब्दधन TEST 2

1 / 25

केवलवाक्य ओळखा.

2 / 25

भावकर्तृक क्रियापद नसणारे वाक्य ओळखा.

3 / 25

पुढीलपैकी कोणता शब्द फारसीतून मराठीत आला आहे ?

4 / 25

‘नेआण’ या शब्दाचा समास कोणता ?

 

5 / 25

पुढीलपैकी तत्सम शब्द नाहीत.

6 / 25

खालील विधाने पहा :
अ) सामान्यनामाची अनेक वचने होत नाहीत.
ब) विशेषनामांची अनेकवचने होतात.
पर्यायी उत्तरांतून योग्य पर्यायी उत्तर सांगा :

7 / 25

‘श्रीमंत माणसांना गर्व असतो’ या विशेषणवाक्याचे नामवाक्यात रुपांतर करा.

8 / 25

खालीलपैकी प्रत्ययसाधित शब्द कोणता आहे?

9 / 25

द्वंद्व समासाचा कोणता प्रकार मराठीत नाही ?

 

10 / 25

पुढीलपैकी संस्कृत उपसर्गघटीत शब्द कोणता ?

 

11 / 25

पर्यायी उत्तरांतून विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाचे वाक्य शोधा:

 

12 / 25

“कच्छपी लागणे ” या वाक्‌प्रचाराचा अचूक अर्थ सांगा.

 

13 / 25

दोन केवलवाक्ये प्रधानबोधक उभयान्वयी अव्ययानी जोडलेली असतात, तेव्हा अशा जोड वाक्यास काय म्हणतात ?

14 / 25

पुढील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा:

अ) विशेषनाम हे व्यक्तिवाचक असते.
ब) सामान्यनाम हे जातिवाचक असते.
क) सामान्यनामे व विशेषनामे यांना धर्मिवाचक म्हणतात.

15 / 25

खालीलपैकी प्रत्ययसाधित शब्द कोणता आहे ?

16 / 25

‘आज करायचे काम उद्यावर ढकलू नका’ उद्देश्य विस्तार ओळखा.

 

 

17 / 25

“त्या भिकाऱ्याला मी एक सदरा दिला; शिवाय एक रुपयाही दिला”

या वाक्यातील. ‘शिवाय’ हे अव्यय उभयान्वयी अव्ययाच्या कोणत्या प्रकारातील आहे ?

18 / 25

खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून आला आहे ?

19 / 25

मूळ शब्दाच्या मागे, पूर्वी एक वा अधिक अक्षरे जोडतात त्यांना ……. म्हणतात.

20 / 25

‘पोटात ठेवणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ ……….

21 / 25

‘अठरा गुणांचा खंडोबा’ या वाक्‌प्रचाराचा योग्य अर्थ पुढील पर्यायातून शोधून काढा.

 

22 / 25

‘एस.डी. बर्मन यांच्या गाण्यांमधील माधुरी अवीट आहे.’ या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे ?

 

23 / 25

‘न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला.’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.

 

 

 

24 / 25

‘हसव’, ‘बसव’, ‘चालव’ ही उदाहरणे कोणत्या क्रियापद प्रकारातील आहेत ?

 

 

25 / 25

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. “असल्या” झोपड्या ठेवून काय करायचे ?

 

 

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

1 thought on “मराठी व्याकरण & शब्दधन TEST 2”

Leave a Comment