महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२६
MPSC Combined Group B Bharti 2026
MPSC Combined Group B Recruitment 2026
जाहिरात क्रमांकः ०११/२०२६
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण ५५२ पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६, रविवार, दिनांक १४ जून, २०२६ रोजी महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल.
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२६ भरती जाहीर झाली असून. यात गट ब (अराजपत्रित) चे 3 संवर्ग मिळून एकूण 552 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. दि. 30 एप्रिल 2026 रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.
● जाहिरात क्र. :- ०११/२०२६
● एकूण जागा :- 552 जागा
● पदाचे नाव & तपशील :-
पद क्र. – पदाचे नाव – पद संख्या
1 | सहायक कक्ष अधिकारी, गट ब (अराजपत्रित) | 06 पदे
2 | राज्य कर निरीक्षक, गट ब (अराजपत्रित) | 236 पदे
3 | पोलीस उप निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) | 310 पदे
एकूण ५५२ जागा
● शैक्षणिक पात्रता :- पदवीधर
● शैक्षणिक & शारीरिक पात्रता पाहण्यासाठी संपूर्ण चार्ट पहा.
● वयोमर्यादा :-
01 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथः 05 वर्षे सूट]
● नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
● परीक्षा फी :-
खुला प्रवर्गः ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथः *294/-]
● परीक्षा केंद्र :- महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र
● अर्ज करण्याची पद्धत :- Online
● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३० एप्रिल, २०२६ रोजी २३:५९ वाजेपर्यंत
● परीक्षा तारीख(CBT) :- रविवार, दिनांक १४ जून, २०२६
● संयुक्त गट ब पूर्व परीक्षा अभ्यासक्रम :- येथे क्लिक करा
● परीक्षेचे नाव :- MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
● Online अर्ज सादर करण्याचा कालावधी :- दिनांक १० एप्रिल, २०२६ रोजी १४.०० पासून दिनांक ३० एप्रिल, २०२६ रोजी २३:५९ वाजेपर्यंत
● ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक :- दिनांक ३० एप्रिल, २०२६ रोजी २३:५९ वाजेपर्यंत
● भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक :- दिनांक ०२ मे, २०२६ रोजी २३:५९ वाजेपर्यंत
● चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक :- दिनांक ०४ मे, २०२६ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये
● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा
● Online अर्ज लिंक :- Apply Online (10 एप्रिल 2pm पासून)
● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा
● Age Calculator Click Here
● Telegram Channel Link JOIN NOW
● Whatsapp Channel Link JOIN NOW
● Download Mobile App For Maharashtra Exam Test Series
Click Here
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here