Latur District Central Cooperative Bank Limited Recruitment 2025
Latur DCC Bank Bharti 2025
Latur DCC Bank Bharti 2025 Response Sheet
Latur DCC Bank Recruitment 2025 Response Sheet
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (LDCC) हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत.
Latur DCC Bank Bharti 2025. LDCC Bank Bharti 2025. Latur DCCB Bharti, Latur District Madhyavarti Sahakari Bank Bharti 2025 Latur District Central Cooperative Bank Limited, Latur DCC Bank Recruitment 2025 (Latur DCC Bank Bharti 2025) for 375 Clerk, Peon (Subgrade/Multipurpose Support Staff) and Driver Posts.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 375 जागांसाठी भरती राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. सदर परीक्षा दि. 28 मार्च 2026 रोजी पार पडली असून सदर परीक्षेची 1st रिस्पॉन्स शीट उपलब्ध झाले असून खालील लिंकवर क्लिक करून हॉल तिकीट Download करून घ्यावे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (LDCC) Response Sheet उपलब्ध..
Exam Notification/ सूचनापत्र
उत्तरतालिका (Answer key) व हरकत अर्जाबाबत सूचना.
दि. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक लि., लातूर अस्थापनेवरील लिपीक (लेखनिक), शिपाई (subgrade / multipurpose support staff) व वाहन चालक या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरणेसाठी वर्तमानपत्रात दिनांक ०३/१२/२०२५, दिनांक १८/१२/२०२५ प्रसिद्ध केलेल्या जाहिराती तथा दिनांक १७/०३/२०२६ रोजीचे Exam Notification नुसार अर्हता धारक उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा दिनांक २८/०३/२०२६ रोजी तीन सत्रात परिक्षा घेण्यात आलेली आहे. लिपीक (लेखनिक), शिपाई (subgrade/multipurpose support staff) व वाहन चालक या संवर्गातील पदांच्या ऑनलाईन परिक्षेच्या उत्तरतालिकेची लिंक (Answer key) बँकेच्या संकेत स्थळावर (https://laturdecb.in) सरळसेवा भरती या मेनुमध्ये दिनांक ०२/०४/२०२६ ते ०५/०४/२०२६ रोजी रात्री ११.५९ वाजलेपर्यंत परिक्षा दिलेल्या उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.
परिक्षा दिलेल्या उमेदवारांनी वरील प्रमाणे लिंकवर अर्ज क्रमांक (Application No.) व ऑनलाईन अर्ज भरतेवेळी वापरलेला पासवर्ड (Password) वापरून उत्तरतालिका (Answer key) तपासून घ्यावी. तसेच Objection form Live करण्यात येत आहे.
लिपीक (लेखनिक), शिपाई (subgrade/multipurpose support staff) व वाहन चालक या संवर्गातील पदांच्या ऑनलाईन परिक्षेचे प्रश्न अथवा उत्तराबाबत परिक्षा दिलेल्या उमेदवारांच्या हरकती /आक्षेप / Objections असल्यास तीन (०३) दिवसात म्हणजेच दिनांक ०२/०४/२०२६ ते ०५/०४/२०२६ रोजी रात्री ११.५९ वाजलेपर्यंत योग्य त्या कागदपत्रांच्या पुराव्यासह उत्तरतालिकेसोबत उपलब्ध करून देण्यात आलेल्या हरकत अर्जात पाठविण्यात याव्यात. प्रत्येक एका (०१) हरकत / आक्षेप / Objection करिता रु. २००/- (अक्षरी रक्क्म रु. दोनशे मात्र) शुल्क आकारण्यात येत आहे. सदरचे शुल्क उमेदवाराने UPI, Internet Banking, Credit Card किंवा Debit Card द्वारे भरावे. मुदतीनंतर आलेल्या कोणत्याही हरकती / आक्षेप / Objections यांची दखल घेतली जाणार नाही तसेच प्राप्त तक्रारी हरकती / आक्षेप / Objections चे Redressal / निराकरण मुदतीत करण्यात येईल याची परिक्षा दिलेल्या उमेदवारांनी नोंद घ्यावी.
First Response Sheet Download लिंक : येथे क्लिक करा
जाहिरात PDF :- येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :- येथे क्लिक करा
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here