Indian Army Women Agniveer Bharti 2026
भारतीय सैन्य महिला अग्निवीर भरती 2026
Indian Army Women Agniveer Recruitment Rally 2026
Indian Army Women Agniveer Bharti 2026. Indian Army, Ministry of Defence, Government of India. Agnipath Scheme, Common Entrance Exam 2026-27, Women Agniveer Recruitment Rally for Agniveer (General Duty) Women in Corp of Military Police Posts
Indian Army Women Agniveer Bharti 2026
भारतीय सैन्य महिला अग्निवीर भरती 2026
भारतीय सैन्य महिला अग्निवीर भरती 2026 जाहीर झाली असून. इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. दि. 1 एप्रिल 2026 रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.
● जाहिरात क्र. :- नमूद नाही
● एकूण जागा :- नमूद नाही
● पदाचे नाव & तपशील :-
पद क्र. – पदाचे नाव – पद संख्या
अग्निवीर (जनरल ड्यूटी) लष्करी महिला पोलीस
● सहभागी राज्य :- महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दमण, दीव, दादरा & नगर हवेली राज्य
● शैक्षणिक पात्रता :-
45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
● शारीरिक पात्रता :- उंची 162 सेमी.
● वयोमर्यादा :-
जन्म 01 जुलै 2005 ते 01 जुलै 2009 दरम्यान असावा.
● नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
● परीक्षा फी :-
₹250/-
● अर्ज करण्याची पद्धत :- Online
● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 1 एप्रिल 2026
● परीक्षा तारीख :-
● Phase I :- परीक्षा (Online): 01 ते 15 जून 2026
● Phase II :- भरती मेळावा
● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा
● Online अर्ज लिंक :- Apply Online
● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here