Chhatrapati Sambhajinagar Mahanagar Palika Bharti 2026
Chhatrapati Sambhajinagar Mahanagar Palika Recruitment 2026
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Recruitment 2026
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क मधील विविध संवर्गातील सरळसेवेने खालील रिक्त पदे भरण्याबाबत प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क मधील अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी एकूण 11 संवर्गांचे मिळून एकूण 222 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. दि. 1 डिसेंबर 2025 रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.
● जाहिरात क्र. :- जा.क्र.मनपा/आस्था-1/2026/187
● एकूण जागा :- 222 जागा
● पदाचे नाव & तपशील :-
पद.क्र – पदनाम – पदनिहाय रिक्त पदे
एकूण .. जागा
प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने भरावयाचे पदाचे पदनाम, वेतनश्रेणी, पदसंख्या याचा तपशील खालील प्रमाणे

● शैक्षणिक पात्रता :-
शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी संपूर्ण जाहिरात पहा.
● वयोमर्यादा :-
31 जानेवारी 2026 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

● नोकरीचे ठिकाण :- छत्रपती संभाजीनगर
● परीक्षा फी :-
अमागास प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]
● अर्ज करण्याची पद्धत :- Online
● Online अर्ज करण्याची सुरुवात तारीख :- 17 फेब्रुवारी 2026
● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 18 मार्च 2026
● ऑनलाईन परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक :- परीक्षेच्या 07 दिवस आधी
● परीक्षा तारीख(CBT) :- अधिकृत संकेतस्थळावर नंतर कळविण्यात येईल.
● ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत समस्या उद्भवल्यास ईमेल व हेल्पलाईन क्रमांक :- http://cgrs.ibps.in
Helpline Number 1800222366 / 18001034566
● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा
● Online अर्ज लिंक :- येथे क्लिक करा
● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here