Nashik Mahanagar Palika Bharti 2025
Nashik Mahanagar Palika Recruitment 2025
Nashik Municipal Corporation Recruitment 2025
Nashik Mahanagar Palika Bharti 2025 Hall Ticket
Nashik Mahanagar Palika Recruitment 2025 Hall Ticket
Nashik Municipal Corporation Recruitment 2025 Hall Ticket
नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क मधील अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी, प्रस्तुत जाहिरातीत नमुद केलेप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तीची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
सदर भरती प्रक्रियेअंतर्गत परीक्षा दिनांक २४/०२/२०२६ व २५/०२/२०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. सदर परीक्षा ही महाराष्ट्रातील नाशिक, सिन्नर, मुंबई, ठाणे, पुणे, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापुर, नागपुर, नांदेड या १३ शहरामध्ये होणार असुन या शहरातील एकुण २९ परीक्षा केंद्रांवरती ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
परीक्षेचे हॉल तिकीट (Admit Card) टी.सी.एस. (TCS) कंपनी मार्फत उमेदवारांना Login ID वर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क मधील अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी एकूण 9 संवर्गांचे मिळून एकूण 114 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांकडून दि. 31 डिसेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. सदर परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले असून खालील लिंकवर क्लिक करून Download करून घ्यावे.
● जाहिरात क्र. :- ०१/२०२५
● एकूण जागा :- 114 जागा
● नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
● परीक्षा तारीख(CBT) :- 24 & 25 फेब्रुवारी 2026
● संपूर्ण जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा
● हॉल तिकीट Download लिंक :- येथे क्लिक करा
● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here