Bhumi Abhilekh Bharti 2025 Result | महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभाग भरती निकाल जाहीर

Department of Land Records Maharashtra Recruitment 2025

Bhumi Abhilekh Bharti 2025 Result
Bhumi Abhilekh Bharti 2025 Merit List
Bhumi Abhilekh Recruitment 2025
Bhumi Abhilekh Recruitment 2025 Result
भूमि अभिलेख भरती निकाल जाहीर

Bhumi Abhilekh Bharti 2025. MAHA Bhulekh (i.e. Maharashtra Bhumi Abhilekh). Department of Land Records Maharashtra, Maharashtra Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025, Maha Bhulekh Recruitment 2025 (Maha Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025) for 903 Land Surveyor Posts.

महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 903 जागांची सरळसेवा प्रवेशाने भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह ४ (भूकरमापक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता दिनांक ०१/१०/२०२५ रोजी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. यात पुणे प्रदेश, कोकण प्रदेश मुंबई, नाशिक प्रदेश, छ. संभाजीनगर, अमरावती प्रदेश, नागपूर प्रदेश असे 6 प्रदेश/ विभाग मिळून एकूण 903 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test) दिनांक १३/११/२०२५ व १४/११/२०२५ या कालावधीत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर घेण्यात आली.

उपसंचालक भूमि अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे यांच्या अधीनस्त विभागातील गट-क, भूकरमापक संवर्गातील रिक्त पदे भरण्याकामी प्रसिद्ध जाहिरातीनुसार दि. १३/११/२०२५ व १४/११/२०२५ या कालावधीत आयवीपीएस कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षेस (Computer Based Test) उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांचा गुणानुक्रमे निकाल यासोबत जाहीर करण्यात येत आहे.

जाहिरातीत नमूद पदांच्या अनुषंगाने १:५ या प्रमाणात उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीकामी बोलविण्यात येणार असून कागदपत्रे पडताळणीकामी निवडलेल्या उमेदवारांची यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच सदर यादीसोबत पदभरती प्रक्रियेच्या अनुषंगाने पुढील आवश्यक त्या सविस्तर सुचनादेखील प्रसिद्ध करण्यात येतील. पदभरती प्रक्रियेच्या अनुपंगाने उमेदवाराला त्यांने परीक्षेसाठी नोंदणी अर्जात नोंदविलेल्या ई-मेल आय डी व भ्रमणध्वनी क्रमांकावर अवगत करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

Bhumi Abhilekh Bharti 2025
भूमि अभिलेख विभाग भरती 2025

● पूर्व परीक्षा तारीख(CBT) :- 13 & 14 नोव्हेंबर 2025

● पुणे विभाग निकाल :- येथे क्लिक करा

● मुंबई विभाग निकाल :- येथे क्लिक करा

● नाशिक विभाग निकाल :- येथे क्लिक करा

● नागपूर विभाग निकाल :- येथे क्लिक करा

● छ. संभाजीनगर विभाग निकाल :- येथे क्लिक करा

● अमरावती विभाग निकाल :- येथे क्लिक करा

● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा

● अधिकृत संकेतस्थळ लिंक :- येथे क्लिक करा

भूमी अभिलेख सर्व विभाग निकाल लिंक :- येथे क्लिक करा

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment