Directorate of Medical Education and Research Recruitment 2025
DMER Bharti 2025
DMER Recruitment 2025
DMER Bharti 2025 Result
DMER Recruitment 2025 Result
DMER Bharti 2025 Result
DMER Recruitment 2025 Merit List
प्रसिद्धी पत्रक :- सरळसेवेने तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील पदांसाठी स्पर्धा परीक्षा- २०२५ तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्याबाबत
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय/दंत/आयुर्वेद/होमीओपॅथीक / महाविद्यालय रुग्णालयातील गट क तांत्रिक / अतांत्रिक रिक्त पदांसाठी सरळसेवा स्पर्धा परिक्षा टी.सी.एस. आय.ओ.एन. कंपनीमार्फत दिनांक १८.०९.२०२५ ते २४.९.२०२५ व १३.१०.२०२५ ते १५.१०.२०२५ या कालावधीत राज्यातील विविध जिल्हयाच्या ठिकाणी घेण्यात आली होती.
तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील वाहनचालक, निम्नश्रेणी लघुलेखक व उच्चश्रेणी लघुलेखक हि पदे वगळून उर्वरित तांत्रिक संवर्गातील पदांची तात्पुरती गुणवत्ता यादी सोमवार दिनांक १९.०१.२०२६ रोजी संचालनालयाच्या www.med-edu या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. त्यांची सर्व परीक्षार्थीनी नोंद घ्यावी.
तात्पुरती गुणवत्ता यादी खालील अधिकृत वेबसाईट उपलब्ध
● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा
DMER Bharti 2025. Directorate of Medical Education and Research, Mumbai. DMER Recruitment 2025 (DMER Bharti 2025) for 1107 Librarian, Dietitian, Social Services Superintendent (Medical), Physician, Laboratory Technician, ECG Technician, X-ray Technician, Assistant Librarian, Pharmacist, Dental Technician, Laboratory Assistant, X-ray Assistant, Library Assistant, Accountant /Bibliographer, Documentalist /Cataloger, Vehicle Driver, Higher Grade Stenographer, & Lower Grade Stenographer Posts 1st Response Sheet available
DMER Bharti 2025
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय भरती 2025
● जाहिरात क्र. :- संवैशिवसं/तांत्रिक-अतांत्रिक/जहिरात/आस्था-४/८५३/२
● एकूण जागा :- 1,107 जागा
● पदाचे नाव & तपशील :-
ग्रंथपाल
आहारतज्ञ
समाजसेवा
अधिक्षक (वैद्यकीय)
भौतिकोपचार तज्ञ
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
ईसीजी तंत्रज्ञ
क्ष किरण तंत्रज्ञ
ईसीजी तंत्रज्ञ
क्ष किरण तंत्रज्ञ
सहायक ग्रंथपाल
औषधनिर्माता
दंत तंत्रज्ञ
प्रयोगशाळा सहायक
क्ष किरण सहायक
ग्रंथालय सहायक
प्रलेखाकार /ग्रंथसुचीकार डॉक्युमेंटालिस्ट/कॅटलॉगर
वाहन चालक
उच्च श्रेणी लघुलेखक
निम्न श्रेणी लघुलेखक
एकूण 1107+ जागा
16 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेली मार्क्स लिस्ट खालीलप्रमाणे :-
● DMER – Provisional Merit List (Post of Librarian) :- Download Merit List
● उच्च श्रेणी लघुलेखक मार्कलिस्ट :- Download Result PDF
● निम्न श्रेणी लघुलेखक मार्कलिस्ट :- Download Result PDF
● उच्च श्रेणी लघुलेखक शॉर्ट मार्कलिस्ट :- Download Result PDF
● निम्न श्रेणी लघुलेखक शॉर्ट मार्कलिस्ट :- Download Result PDF
● DMER Social Service Superintendent मार्कलिस्ट :- Download Result PDF
● Pharmacist मार्कलिस्ट :- Download Result PDF
● सर्व पदांचा निकाल :- येथे क्लिक करा
● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा
● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा