EMRS Bharti Hall Ticket | एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 7,267 जागांच्या भरतीचे हॉल तिकीट उपलब्ध

EMRS Recruitment 2025
EMRS Hall Ticket
EMRS Admit Card
EMRS Recruitment 2025 Hall Ticket

EMRS Bharti 2025. Ministry of Tribal Affairs, Eklavya Model Residential Schools (EMRS). EMRS Teaching Staff Selection Examination 2025, ESSE-2025, EMRS Recruitment 2025 (EMRS Bharti 2025) for 7267 Principal, Graduate Teacher (PGT), Trained Graduate Teacher (TGT), Female Staff Nurse, Hostel Warden, Accountant, Jr. Secretariat Assistant, & Lab Attendant Posts Admit Card
EMRS Result.

EMRS Recruitment Hall Ticket
एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 7,267 जागांसाठी भरती

एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये प्राचार्य, पदव्युत्तर शिक्षक (PGT), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT), महिला स्टाफ नर्स, हॉस्टेल वॉर्डन, अकाउंटंट, ज्युनियर सेक्रेटेरियल, असिस्टंट (JSA),लॅब अटेंडंट अशा विविध प्रवर्गांची मिळून 7,267 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर परीक्षा दि. 13, 14 & 21 डिसेंबर 2025 रोजी पार पडणार आहे. या परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध झाले असून खालील लिंकवर क्लिक करून Download करू शकता

● परीक्षा तारीख :- 13, 14 & 21 डिसेंबर 2025

● परीक्षा शहर लिंक :- येथे क्लिक करा

● प्रवेशपत्र लिंक :- येथे क्लिक करा

● संपूर्ण जाहिरात PDF :- येथे क्लिक करा

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment