Kendriya Vidyalaya Sangathan & Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2025
KVS NVS Bharti 2025. KVS Bharti
2025, NVS Bharti 2025 Kendriya Vidyalaya Sangathan & Navodaya Vidyalaya Samiti. KVS NVS Recruitment 2025 (KVS NVS Bharti 2025) for 14967 Assistant Commissioner, Principal, Vice Principal, Post Graduate Teacher (PGT), Trained Graduate Teacher (TGT), Librarian, Primary Teachers (PRTs), Administrative Officer, Finance Officer, Assistant Engineer, Assistant Section Officer, Junior Translator, Senior Secretariat Assistant, Junior Secretariat Assistant, Steno Grade I, Steno Grade II, Lab Attendant, & Multi Tasking Staff (MTS) Posts.
KVS NVS Bharti 2025
केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती भरती 2025
केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये 14967 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. दि. 4 डिसेंबर 2025 रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.
● जाहिरात क्र. :- ०१/२०२५
● एकूण जागा :- 14,967 जागा
● पदाचे नाव & तपशील :-
KVS
1) असिस्टंट कमिश्नर- 08
2) प्रिंसिपल – 134
3) वाइस प्रिंसिपल – 58
4) पदव्युत्तर शिक्षक (PGT) – 1,465
5) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) – 2794
6) लायब्रेरियन – 147
7) प्राथमिक शिक्षक (PRTs) – 3365
8) अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर – 12
9) फायनान्स ऑफिसर – 05
10) असिस्टंट इंजिनिअर – 02
11) असिस्टंट सेक्शन ऑफिसर – 74
12) ज्युनियर ट्रान्सलेटर – 08
13) सिनिअर सेक्रेटेरिएट असिस्टंट – 280
14) ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट – 714
15) स्टेनो ग्रेड I – 13
16) स्टेनो ग्रेड II – 57
Total – 9126
NVS
17) असिस्टंट कमिश्नर – 09
18) प्रिंसिपल – 93
19) पदव्युत्तर शिक्षक (PGT)- 1513
20) पदव्युत्तर शिक्षक (PGT) (Modern Indian Language) – 18
21) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)- 2978
22) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) (3rd Language) – 443
23) ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (HQ/RO Cadre) – 46
24) ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (JNV Cadre) – 552
25) लॅब अटेंडंट – 165
26) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 24
● शैक्षणिक पात्रता :-
1. पद क्र.1: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) 03 वर्षे अनुभव.
2. पद क्र.2: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) अनुभव.
3. पद क्र.3: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) अनुभव.
4. पद क्र.4: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed
5. पद क्र.5: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी (ii) B.Ed.
6. पद क्र.6: 50% गुणांसह लायब्ररी सायन्स पदवी किंवा लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स पदवी
7. पद क्र.7: (i) 50% गुणांसह 10वी / 12वी उत्तीर्ण (ii) संबंधित विषयात पदवी
8. पद क्र.8: (i) पदवीधर (ii) केंद्रीय सरकार /केंद्रीय सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये किमान वेतन लेव्हल-7 मध्ये विभाग अधिकारी म्हणून तीन वर्षांची नियमित सेवा.
9. पद क्र.9: (i) 50% गुणांसह B.Com/M.Com (ii) वेतन लेव्हल-6 किंवा त्याच्या समतुल्य मध्ये केंद्र/राज्य सरकार/केंद्र/राज्य सरकारच्या स्वायत्त संस्थेत 04 वर्षे अनुभव
10. पद क्र.10: (i) B.E (Civil/Electrical) (ii) 02 वर्षे अनुभव.
11. पद क्र.11: (i) पदवीधर (ii) केंद्रीय सरकार/केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये लेव्हल 4 मध्ये किमान 3 वर्षे (Rs.25500-Rs. 81100/) नियमित आधारावर UDC/SSA किंवा समकक्ष म्हणून काम.
12. पद क्र.12: (i) इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभव
13. पद क्र.13: (i) पदवीधर (ii) केंद्रीय सरकार / केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये लेव्हल 3 मध्ये किमान 2 वर्षे (Rs. 19900-63200/-) नियमित आधारावर UDC/SSA किंवा समकक्ष म्हणून काम.
14. पद क्र.14: (i) 12 वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी
टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
15. पद क्र.15: (i) पदवीधर (ii) इंग्रजी/हिंदी
शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. व इंग्रजी/हिंदी टायपिंग 45 श.प्र.मि. (iii) केंद्र/राज्य सरकार/केंद्र/राज्य सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये स्टेनोग्राफर ग्रेड II म्हणून 05 वर्षे नियमितपणे वेतन लेव्हल 4 वर काम
16. पद क्र.16: (i) पदवीधर (ii) कौशल्य चाचणी नियमः डिक्टेशनः 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरणः संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).
17. पद क्र.17: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी ii) B.Ed (iii) 03 वर्षे अनुभव.
18. पद क्र.18: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) अनुभव.
19. पद क्र.19: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed
20. पद क्र.20: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed
21. पद क्र.21: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी (ii) B.Ed.
22. पद क्र.22: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी (ii) B.Ed.
23. पद क्र.23: (i) 12 वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.
24. पद क्र.24: (i) 12 वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.
25. पद क्र.25: 10वी उत्तीर्ण लॅब टेक्निक प्रमाणपत्र/डिप्लोमा किंवा 12वी (Science)
● वयोमर्यादा :-
04 डिसेंबर 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
1. पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
2. पद क्र.2, 18: 35 ते 50 वर्षे
3. पद क्र.3: 35 ते 45 वर्षे
4. पद क्र.4, 19, & 20: 40 वर्षांपर्यंत
5. पद क्र.5, 6, 9, 10, 11, 21 & 22:35 वर्षांपर्यंत
6. पद क्र. 7, 12, 13, 15, 25 & 26:30 वर्षांपर्यंत
7. पद क्र.8 & 17: 45 वर्षांपर्यंत
8. पद क्र. 14, 16, 23 & 24: 27 वर्षांपर्यंत
● नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
● परीक्षा फी :-
[SC/ST/PWD/ExSM: ₹500/-]
1. पद क्र. 1,2, 3, 17 & 18: General/OBC/EWS: 2800/-
2. पद क्र.4 ते 12, 19,20, 21 & 22:
General/OBC/EWS: ₹2000/-
3. पद क्र.13 ते 16 & 23 ते 26:
General/OBC/EWS: 1700/-
● अर्ज करण्याची पद्धत :- Online
● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 04 डिसेंबर 2025 (11:50 PM)
● परीक्षा तारीख(CBT) :- अधिकृत संकेतस्थळावर नंतर कळविण्यात येईल.
● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा
● Online अर्ज लिंक :- Apply Online
● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा