SSC GD Constable Bharti 2026 | SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25,487 जागांची मेगाभरती

SSC GD Constable Recruitment 2026 SSC GD Constable Bharti 2026. Staff Selection Commission (SSC), GD Constable in Armed Police Forces (CAPFs) & SSF and Rifleman (GD) in Assam Rifles (AR) Sepoy in Both male and female Constables (GD) in CAPFS Examination-2026. SSC GD Constable 2026/SSC GD Constable Recruitment 2026 (SSC GD Constable Bharti 2026) for 25487 GD Constable Posts.

SSC GD Constable Bharti 2026
SSC मार्फत GD कॉन्स्टेबल भरती 2026

SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25,487 जागांसाठी मेगाभरती जाहीर झाली असून. यात GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) चे विविध फोर्स मिळून एकूण 25,487 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. दि. 31 डिसेंबर 2025 रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.

● जाहिरात क्र. :- नमूद नाही

● एकूण जागा :- 25,487 जागा

● पदाचे नाव & तपशील :-

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)25,487
एकूण 25,487 पदे

फोर्स नुसार तपशीलः

अ.क्र.फोर्सपद संख्या
Border Security Force (BSF)616
Central Industrial Security Force (CISF)14,595
Central Reserve Police Force (CRPF)5,464
Sashastra Seema Bal (SSB)1,764
Indo-Tibetan Border Police (ITBP)1,293
Assam Rifles (AR)1,706
Secretariat Security Force (SSF)23
एकूण पदे 25,487

शारीरिक पात्रताः

पुरुष/महिलाप्रवर्गउंची (सेमी)छाती (सेमी)
पुरुषGen, SC & OBC17080/5
पुरुषST162.576/5
महिलाGen, SC & OBC157
महिलाST150

● शैक्षणिक पात्रता :-
10वी उत्तीर्ण

● वयोमर्यादा :-
01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

● नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

● परीक्षा फी :-
General/OBC: ₹100/-[SC/ST/ExSM/महिलाः फी नाही]

● अर्ज करण्याची पद्धत :- Online

● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 31 डिसेंबर 2025 (11:00 PM)

● परीक्षा तारीख(CBT) :- फेब्रुवारी-एप्रिल 2026

● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा

● Online अर्ज लिंक :- Apply Online

● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment