MIDC Bharti Result | MIDC भरती निकाल जाहीर

MIDC Bharti Result | MIDC भरती निकाल जाहीर

MIDC Bharti Result

MIDC Recruitment Result

Maharashtra Industrial Development Corporation. MIDC Result for 802 Executive Engineer (Civil), Deputy Engineer (Civil), Deputy Engineer (Electrical/ Mechanical), Associate Designer, Deputy Designer, Deputy Chief Accounts Officer, Divisional Fire Officer, and Other Posts. MIDC Merit List MIDC Result

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरळसेवा भरती संवर्गातील पदांसाठी सरळसेवेद्वारे भरती करण्यासाठी दि. १४/०८/२०२३ रोजी जाहिरात प्रसिध्द केलेली असून दि.०२/०९/२०२३ ते दि.२५/०९/२०२३ या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.

त्याअनुषंगाने, म.औ.वि. महामंडळातील सरळसेवा भरती-२०२३ अंतर्गत गट-अ, गट-ब आणि गट-क या संवर्गातील एकूण ३४ संवर्गांपैकी ११ संवर्गाची ऑनलाईन स्पर्धा परीक्षा दि.३०/०३/२०२४, दि. ०२/०४/२०२४ व दि.०३/०४/२०२४ या कालावधीत घेण्यात आलेली आहे. परीक्षा घेण्यात आलेल्या सदर ११ संवर्गापैकी लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, वरिष्ठ लेखापाल व लेखा अधिकारी या संवर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण सन-२०२४ च्या तरतुदीनुसार वयाधिक ठरलेल्या पात्र उमेदवारांची परीक्षा तसेच उर्वरीत २३ संवर्गाच्या परीक्षा दि.१०/०७/२०२५, दि. ०६/०८/२०२५ व दि.०८/०८/२०२५ ते दि. १०/०८/२०२५ या कालावधीत घेण्यात आली.

MIDC भरती 2023 चा निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे.

आज दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी MIDC भरती अंतर्गत च्या विविध पदांचे निकाल उपलब्ध झाले आहेत. सर्वांनी खालील लिंकवर क्लिक करून पाहून घ्यावे.

MIDC सर्व पदांचा निकाल येथे क्लिक करा

पहा संपूर्ण जाहिरात Download PDF

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment