KDMC Bharti 2025 Response Sheet | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरतीचे रिस्पॉन्स शीट जाहीर

KDMC Bharti 2025 Response Sheet | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरतीचे रिस्पॉन्स शीट जाहीर

Kalyan-Dombivli Municipal Corporation Recruitment 2025

KDMC Bharti 2025 Response Sheet
KDMC Recruitment 2025 Response Sheet
KDMC भरती 2025 Response Sheet

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विविध 21 संवर्गांतर्गत एकूण 490 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून इच्छुक पात्र उमेदवारांकडून 3 जुलै 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. सदर भरतीचे जाहीर झाले असून खालील लिंकवर क्लिक करून Download करून घ्यावे.

KDMC Bharti 2025. Kalyan Dombivli Municipal Corporation is the governing body of the city of Kalyan-Dombivli, located in the Thane district of the Indian state of Maharashtra. KDMC Recruitment 2025 (KDMC Bharti 2025) for 490 Physiotherapist, Pharmacist, Leprosy Technician, Staff Nurse, X-ray Technician, Health Visitor and Leprosy Technician, Psychiatric Counselor, Laboratory Technician, Accountant /Senior Auditor, Junior Engineer (Civil), Junior Engineer (Electrical), Junior Engineer (Mechanical), Driver-Cum Operator, Fireman, Junior Legal Officer, Sports Supervisor, Garden Superintendent, Garden Inspector, Clerk-Typist, Clerk, & Aaya (Female Attendant) Posts Response Sheet

कल्याण डोंबिवली महानगरपालिका सरळसेवा भरती २०२५ – सूचनापत्र खालीलप्रमाणे

कल्याण डोंबिवली महापगरपालिकेच्या सरळसेवा भरती २०२५ अंतर्गत ऑनलाईन अर्ज दि. १० जून, २०२५ ते दि.१५ जुलै, २०२५ या कालावधीत मागविण्यात आले होते. सदर भरती प्रक्रियेसाठीची ऑनलाईन स्पर्धा परिक्षा दि.९ सप्टेंबर २०२५ ते दि.१२ सप्टेंबर २०२५ या कालावधीत पार पडली असून या ऑनलाईन परिक्षेचे रिस्पॉन्स शीट कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले असून तसेच निकाल संदर्भात उमेदवारांनी वेळोवेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन परीक्षार्थीना करण्यात येत आहे.

KDMC भरती 2025 रिस्पॉन्स शीट लिंक येथे क्लिक करा

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment