
PDCC Bank Bharti Result | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती निकाल
PDCC Recruitment 2021
PDCC Bharti 2021
PDCC Bharti Answer Key
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक मर्यादित, पुणे बँकेच्या लेखनिक पदासाठी दि.०७/०८/२०२१ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहिरातीस अनुसरून दि.०७/०८/२०२१ ते दि. १७/०८/२०२१ या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यापैकी पात्र उमेदवारांना सुचित करण्यात येते की, सदर प्रलंबित लेखनिक पदाची भरती प्रक्रिया ज्या टप्यावर प्रलंबित झालेली होती त्या टप्यावर पुढे सुरू करण्यात येत आहे.
सदर सरळसेवा भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने महत्वाच्या सुचना, ऑनलाईन परिक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी व प्रक्रियाबाबतच्या लिंक (https://pdccbank.co.in/careers /https://pdccb.recruitlive.in) बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.
उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा अर्ज दाखल करतांना नमूद केलेल्या ई-मेल आय.डी. वर सद भरती प्रक्रिये संदर्भातील लिंक सोमवार, दि. १९/०५/२०२५ रोजी पाठविण्यात येणार आहे.
बँकेच्या सरळसेवा भरतीच्या अनुषंगाने बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या/येणाऱ्या सुचनांचे अवलोकन व पालन करून उमेदवारांनी पुढील सर्व प्रक्रिया पुर्ण करून घ्यावी. बँकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात आलेल्या सुचनांचे अवलोकन करून पालन करण्याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची राहील.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे Answer Key आज उपलब्ध झाली आहे..
PDCC बँक Answer Key Download लिंक Download Now
अधिकृत संकेतस्थळ लिंक :- येथे क्लिक करा