
Thane DCC Bank Bharti 2025 | ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 165 जागांची भरती
Thane District Central Co-op Bank Ltd, Recruitment 2025
Thane DCC Bank Bharti 2025
Thane DCC Bank Recruitment 2025
The Thane District Central Co-op Bank Ltd, Thane DCC Bank Recruitment 2025 (Thane District Bank Bharti 2025) for 165 Junior Banking Assistant, Peon, Security Guard & Driver Posts.
● जाहिरात क्र. :- नमूद नाही
● एकूण जागा :- 165 जागा
● पदाचे नाव & तपशील :-
पद क्र. | पदाचे नाव | जागा |
1) | ज्युनियर बँकिंग असिस्टंट | 123 जागा |
2) | शिपाई | 36 जागा |
3) | सुरक्षा रक्षक | 5 जागा |
4) | वाहन चालक | 1 जागा |
एकूण 165 जागा |
● शैक्षणिक पात्रता & वयोमर्यादा :-
खालील चार्ट पहा.

● नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
● परीक्षा फी :-
परिक्षा शुल्क ऑनलाईन पेमेंट मोडद्वारे भरावयाचे आहे. अन्य कोणत्याही मार्गाने परिक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही. शुल्क भरण्याची अंतिम तारीख २९/०८/२०२५ रोजी पर्यंत सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत राहील याची नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी खालील चार्ट पहा.
● अर्ज करण्याची पद्धत :- Online
● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 29 ऑगस्ट 2025
● परीक्षा तारीख(CBT) :- अधिकृत संकेतस्थळावर नंतर कळविण्यात येईल.
● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा
● Online अर्ज लिंक :- Apply Online (Last Date 29 ऑगस्ट)
● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा
● Telegram Channel Link :- JOIN NOW
● Whatsapp Channel Link :- JOIN NOW
● Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here
महत्त्वाच्या भरती Updates खालीलप्रमाणे
सांगली मिरज GMC येथे 263 जागांची भरती
मिरा भाईंदर महानगरपालिकेत 358 जागांसाठी भरती
नोंदणी व मुद्रांक विभाग भरती निकाल जाहीर
IBPS Clerk Recruitment 2025 | IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 10,277 जागांची मेगाभरती
समाज कल्याण भरती सुधारित निकाल जाहीर
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ निकाल
APMC Amalner Bharti 2025 | कृषि उत्पन्न बाजार समिती, अमळनेर जाहिरात 2025 Click Here
महाराष्ट्र पोलिस भरती जिल्हानिहाय जागा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
GMC छत्रपती संभाजीनगर 357 जागांच्या भरतीचे हॉल तिकीट Link Click Here
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर Click Here
मुंबई उच्च न्यायालय, लिपिक भरती उत्तर तालिका लिंक
ठाणे महानगरपालिकेत 1,773 जागांसाठी भरती Click Here
अहिल्यानगर जिल्ह्यात ‘कोतवाल’ पदाच्या 158 जागांची भरतीचा निकाल जाहीर
Maharashtra Nagar Parishad New Waiting List | महाराष्ट्र नगरपरिषद नवीन अंतिम निवडसूची Click Here
RRB NTPC UG 3 Sept, 2025 City Intimation Slip, Hall Ticket & Mock Test Link
RRB ALP CBAT Official Mock Test Link Click Here