Nondani Mudrank Vibhag Bharti 2025 Result | नोंदणी व मुद्रांक विभाग भरती निकाल जाहीर

Nondani Mudrank Vibhag Bharti 2025 Result | नोंदणी व मुद्रांक विभाग भरती निकाल जाहीर

IGR Maharashtra Bharti 2025
IGR Maharashtra Bharti 2025 Result

Nondani Mudrank Vibhag Bharti 2025 Result
Nondani Mudrank Vibhag Bharti 2025 Merit List
Nondani Mudrank Vibhag Bharti 2025 Marks List

IGR Maharashtra Bharti 2025

Nondani Mudrank Vibhag Bharti 2025. Department of Registration and Stamps Government of Maharashtra. IGR Maharashtra Recruitment 2025 (IGR Maharashtra Bharti 2025) for 284 Peon (Group D) Posts., IGR Maharashtra Bharti 2025 Examination Hall Ticket. IGR Maharashtra Bharti Result

नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड’ संवर्गात 284 पदे भरती करीता दिनांक-22/04/2025 रोजीच्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती, सदर भरती प्रक्रिया पुर्ण करण्याकामी ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्याकरिता, तसेच ऑनलाईन पध्दतीने परीक्षेचे आयोजन करण्याकरिता आय.बी.पी.एस. (इंस्टीट्यूट ऑफ बँकीग पर्सोनेल सिलेक्शन) कंपनीस नियुक्त केले आहे, व त्यानुसार आय.बी.पी.एस. कडून दिनांक 22/04/2025 ते दिनांक-16/05/2025 दरम्यान ऑन लाईनपध्दतीने अर्ज भरुन घेण्यात आलेले आहेत.

आय.बी.पी.एस.च्या संकेतस्थळावर यशस्वीरीत्या भरलेले अर्ज व पात्र असलेल्या उमेदवारांची दिनांक-01/07/2025 ते दिनांक 08/07/2025 या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली.

आज दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी नोंदणी व मुद्रांक विभाग भरती निकाल जाहीर झाला असून सदर परीक्षेचे निकाल Download करण्याची लिंक खाली दिलेली आहे.

Nondani Mudrank Vibhag Bharti Result

नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025

परीक्षा :- 1 ते 8 जुलै 2025

निकाल PDF डाउनलोड करा :- येथे क्लिक करा

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment