APMC Amalner Bharti 2025 | कृषि उत्पन्न बाजार समिती, अमळनेर जाहिरात 2025 प्रसिद्ध

APMC Amalner Bharti 2025 | कृषि उत्पन्न बाजार समिती, अमळनेर जाहिरात 2025 प्रसिद्ध

APMC Amalner Recruitment 2025

ता. अमळकृषि उत्पन्न बाजार समिती, अमळनेर ता. अमळनेर जि. जळगाव (महाराष्ट्र)

सरळसेवा पदभरती

कृषि उत्पन्न बाजार समिती, अमळनेर ता. अमळनेर जि. जळगाव यांचे आस्थापनावरील खाली दिलेल्या संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

● जाहिरात क्र. :- —

● एकूण जागा :- 19 जागा

● पदाचे नाव & तपशील :-
सवंर्ग निहाय रिक्त पदांचा तपशील खालील प्रमाणे :-

एकूण 19 जागा

● शैक्षणिक पात्रता :-
सेवा प्रवेशानुसार किमान शैक्षणिक अर्हता व पद निहाय वेतनश्रेणी :-

● वयोमर्यादा :-
उपरोक्त पदासाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवारांचे वय दिनांक १४/०९/२०२५ रोजी दिनांकास अराखीव प्रवर्गासाठी किमान वय १८ वर्ष व कमाल वय ३८ वर्ष राहील. मागासवर्गीय उमेदवारांना ४३ वर्षे वय शिथिल राहील.

● नोकरीचे ठिकाण :- अमळनेर ता. अमळनेर जि. जळगाव

● परीक्षा फी :-
राखीव प्रवर्गाकरीता रु. ४००/- + १८% जी.एस.टी. = रु. ४७२/-

अराखीव प्रवर्गाकरीता रु. ६००/- + १८% जी.एस.टी. = रु. ७०८/-

● अर्ज करण्याची पद्धत :- Online

● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 14 सप्टेंबर 2025

● परीक्षा तारीख(CBT) :- अधिकृत संकेतस्थळावर नंतर कळविण्यात येईल.

● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा

● Online अर्ज लिंक :- Apply Online

● अधिकृत संकेतस्थळ लिंक :- येथे क्लिक करा

● ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी :- दि.१५/०८/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून ते दि.१४/०९/२०२५ रोजी सायंकाळी ११.५९ वाजेपर्यंत

● ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरणा करण्याची अंतिम दिनांक :- दि.१४/०९/२०२५ रोजी सायंकाळी ११.५९ वाजेपर्यंत

● परीक्षा प्रवेश पत्र ऑनलाईन प्रिंट काढुन घेणे :- याबाबत संकेतस्थळावर सुचना प्रसिद्ध करण्यात येईल.

● ऑनलाईन परीक्षेचा दिनांक :- याबाबत संकेतस्थळावर सुचना प्रसिद्ध करण्यात येईल.

● परीक्षेचा निकाल, कागदपत्र पडताळणी इत्यादी सुचना :- याबाबत संकेतस्थळावर सुचना प्रसिद्ध करण्यात येईल.

● टीप :- आवश्यकतेनुसार वरील वेळापत्रकात बदल झाल्यास याबाबत वेळावेळी अधिकृत संकेतस्थळावर सुचना प्रसिद्ध करण्यात येईल. अशा सुचनांचे वेळोवेळी अवलोकन करण्याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment