SSC MTS Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांची मेगाभरती जाहीर

SSC MTS Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांची मेगाभरती

SSC Multi-Tasking (Non-Technical) Staff, and Havaldar (CBIC & CBN) Examination 2025

SSC MTS Recruitment 2025
SSC MTS Recruitment

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांची मेगाभरती जाहीर झाली असून. यात मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) आणि हवालदार (CBIC & CBN) हे 2 संवर्ग मिळून एकूण 1075+ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून इच्छुक पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. दि. 24 जुलै 2025 रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.

SSC MTS Bharti 2025. The Staff Selection Commission (SSC), Multi-Tasking (Non-Technical) Staff, and Havaldar (CBIC & CBN) Examination, 2025, SSC MTS Recruitment 2025 (SSC MTS Bharti 2025) for Multi-Tasking (Non-Technical) Staff & Havaldar (CBIC & CBN) Posts.

SSC MTS Bharti 2025 | SSC मार्फत MTS भरती 2025

● जाहिरात क्र. :- E/15/2025-C-2

● एकूण जागा :- 1075+ जागा

● परीक्षेचे नाव :- मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2025

● पदाचे नाव & तपशील :-
1) मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS)

2) हवालदार (CBIC & CBN)

एकूण 1075+ जागा

● शैक्षणिक पात्रता :-
1. पद क्र.1 : 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.

2. पद क्र.2 : 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.

● वयोमर्यादा :-
01 ऑगस्ट 2025 रोजी, [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

1. MTS & हवालदार (CBN) : 18 ते 25 वर्षे

2. हवालदार (CBIC) : 18 ते 27 वर्षे

● नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

● परीक्षा फी :-
General/OBC : 100/-
[SC/ST/PWD/ExSM/महिला : फी नाही]

● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 24 जुलै 2025 (11 PM)

● परीक्षा तारीख(CBT) :- 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर 2025

● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा

● Online अर्ज लिंक :- Apply Online

● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा

● Age Calculator :-

Calculate Your Age To Current Date
Your Birth Date

Telegram Channel Link :- JOIN NOW

Whatsapp Channel Link :- JOIN NOW

Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

महत्त्वाच्या भरती खालीलप्रमाणे

SBI PO Bharti 2025 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 541 जागांची भरती Click Here

SSC CHSL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3131 जागांसाठी भरती Click Here

RRB Technician Bharti 2025 | भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 6000+ जागांसाठी मेगाभरती Click Here

DTP Maharashtra Bharti 2025 | महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 154 जागांची भरती

SSC CGL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14,582 जागांसाठी मेगाभरती Click Here

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती Click Here

चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 135 जागांची भरती Click Here

चालू घडामोडी Quiz :-

चालू घडामोडी Test : 23 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 22 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 21 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 20 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 19 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 18 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 17 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 16 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 15 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 14 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 13 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 12 जून 2025 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment