
चालू घडामोडी Quiz : 22 जून 2025
Daily Current Affairs
Daily Current Affairs Quiz, Current Affairs, Current Affairs Quiz, Current Affairs Test
चालू घडामोडी Quiz : 22 जून 2025
आपल्या वेबसाईटवर दररोजच्या चालू घडामोडी अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.
हे चालू घडामोडी प्रश्नसराव स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील. त्याचप्रमाणे चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात Quiz च्या शेवटी दिले आहेत ते देखील पाहून घ्या. दररोजच्या दररोज Quiz सोडवा. Quiz आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
दररोज वेबसाईटवर येऊन प्रश्न पाहत जावा. लिंक कुठेही मिळणार नाही.
● चालू घडामोडी Quiz : 22 जून 2025 सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करून चालू घडामोडी Test सोडवा. शेवटी चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात दिले आहेत ते देखील नक्की वाचा. QUIZ तसेच वनलायनर चालू घडामोडी 2025 आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
चालू घडामोडी Test : 21 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 20 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 19 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 18 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 17 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 16 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 15 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 14 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 13 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 12 जून 2025 Click Here
चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात
● महत्वपूर्ण मिक्स चालू घडामोडी 2025
➤ ऑडी इंडियाने नीरज चोप्राला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले.
➤ लुईस मॉन्टेनेग्रो पोर्तुगालच्या पंतप्रधानपदी पुन्हा निवडून आले.
➤ प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी हिमाचल प्रदेश सरकार शालेय विद्यार्थ्यांना स्टीलच्या बाटल्या देणार आहे.
➤ सौर ऊर्जेपासून ऊर्जेची मागणी पूर्ण करणारा दीव हा देशातील पहिला जिल्हा ठरला आहे.
➤ भारतीय आणि अमेरिकन हवाई दलाच्या हवाई सराव ‘टायगर क्लॉ’ संपन्न
➤ भारत सरकारने २३ सप्टेंबर हा दिवस ‘आयुर्वेद दिन’ म्हणून घोषित केला.
➤ डॉ. एस. मुक्कामाला यांची अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली.
➤ ‘जागतिक लिंगभेद निर्देशांक २०२५’ मध्ये आइसलँड अव्वल स्थानावर.
➤ महेंद्रसिंग धोनीचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश.
➤ जम्मू-काश्मीरमधील त्राल वन्यजीव अभयारण्य इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित.
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here
● Telegram Channel Link :- JOIN NOW
● Whatsapp Channel Link :- JOIN NOW
● Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here
महत्त्वाच्या भरती खालीलप्रमाणे
SSC CHSL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3131 जागांसाठी भरती Click Here
DTP Maharashtra Bharti 2025 | महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 154 जागांची भरती
SSC CGL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14,582 जागांसाठी मेगाभरती Click Here
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती Click Here
चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 135 जागांची भरती Click Here