KDMC Bharti 2025 | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांची मेगाभरती

KDMC Bharti 2025 | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांची मेगाभरती

Kalyan-Dombivli Municipal Corporation Recruitment 2025

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विविध 21 संवर्गांतर्गत एकूण 490 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून इच्छुक पात्र उमेदवारांनी 3 जुलै 2025 या अखेरच्या दिनांकपर्यंत आपले अर्ज करावेत.

KDMC Bharti 2025. Kalyan Dombivli Municipal Corporation is the governing body of the city of Kalyan-Dombivli, located in the Thane district of the Indian state of Maharashtra. KDMC Recruitment 2025 (KDMC Bharti 2025) for 490 Physiotherapist, Pharmacist, Leprosy Technician, Staff Nurse, X-ray Technician, Health Visitor and Leprosy Technician, Psychiatric Counselor, Laboratory Technician, Accountant /Senior Auditor, Junior Engineer (Civil), Junior Engineer (Electrical), Junior Engineer (Mechanical), Driver-Cum Operator, Fireman, Junior Legal Officer, Sports Supervisor, Garden Superintendent, Garden Inspector, Clerk-Typist, Clerk, & Aaya (Female Attendant) Posts.

KDMC Bharti 2025 | कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025

● जाहिरात क्र. :- नमूद नाही

● एकूण जागा :- 490 जागा

● पदाचे नाव & तपशील :-

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1फिजिओथेरपिस्ट2
2औषधनिर्माता14
3कुष्ठरोग तंत्रज्ञ3
4स्टाफ नर्स78
5क्ष-किरण तंत्रज्ञ6
6हेल्थ व्हिजीटर अॅण्ड लेप्रसी टेक्निशियन1
7मानस उपचार समुपदेशक2
8प्रयोगशाळा तंत्रज्ञ1
9लेखापाल / वरिष्ठ लेखा परिक्षक6
10कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)58
11कनिष्ठ अभियंता (विद्युत)12
12कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)8
13चालक-यंत्रचालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर)12
14अग्निशामक (फायरमन)138
15कनिष्ठ विधी अधिकारी2
16क्रीडा पर्यवेक्षक1
17उद्यान अधिक्षक2
18उद्यान निरीक्षक11
19लिपिक-टंकलेखक116
20लेखा लिपिक16
21आया (फिमेल अटेंडेंट)2
एकूण490 जागा

● शैक्षणिक पात्रता :-

1. पद क्र.1: (i) MPTH (फिजिओथेरपी अॅण्ड रिहॅबिलीटेशन) (ii) 02 वर्षे अनुभव

2. पद क्र.2: (i) B.Pharm (ii) 02 वर्षे अनुभव

3. पद क्र.3: (i) 12 वी उत्तीर्ण (ii) पॅरामेडिकल लेप्रसी टेक्निशियन कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव

4. पद क्र.4: (i) B.Sc (Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण+GNM (ii) 02 वर्षे अनुभव

5. पद क्र.5: (i) B.Sc (Physics) (ii) रेडिओग्राफी डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव

6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कुष्ठरोग तंत्रज्ञ कोर्स

7. पद क्र.7: (i) MA (Clinical Psychology/Counseling Psychology) (ii) 02 वर्षे अनुभव

8. पद क्र.8: (i) B.Sc (Physics/ Chemistry/Biology/ Botany/ Zoology/Microbiology) (ii) DMLT (iii) 02 वर्षे अनुभव

9. पद क्र.9: (i) B.Com (ii) 03 वर्षे अनुभव

10. पद क्र.10: स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी पदवी

11. पद क्र. 11: विद्युत (Electrcial) अभियांत्रिकी पदवी

12. पद क्र.12: यांत्रिकी (Mechanical) अभियांत्रिकी पदवी

13. पद क्र.13: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन कोर्स (iii) 03 वर्षे अनुभवासह जड वाहनचालक परवाना

14. पद क्र.14: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन कोर्स

15. पद क्र.15: (i) विधी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

16. पद क्र.16: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) BPEd (iii) SAI कडील डिप्लोमा (iv) 03 वर्षे अनुभव

17. पद क्र.17: (i) B.Sc. (Horticulture) किंवा कृषी/ बॉटनी/ फॉरेस्ट्री / वनस्पती शास्त्रातील पदवी. (ii) 03 वर्षे अनुभव

18. पद क्र.18: B.Sc. (Horticulture) किंवा कृषी/ बॉटनी/ फॉरेस्ट्री/ वनस्पती शास्त्रातील पदवी

19. पद क्र.19: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.

20. पद क्र.20: (i) B.Com (ii) संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.

21. पद क्र.21: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/मान्यवर ट्रस्ट किमान 50 बेड असलेल्या खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा किमान 02 वर्षाचा अनुभव आवश्यक.

● वयोमर्यादा :- 01 जुलै 2025 रोजी, [मागासवर्गीय/अनाथ: 05 वर्षे सूट]

1. पद क्र. 13 & 14: 18 ते 30 वर्षे

2. उर्वरित पदे: 18 ते 38 वर्षे

● नोकरीचे ठिकाण :- कल्याण डोंबिवली

● Fee :- खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथः ₹900/-, माजी सैनिक/दिव्यांगः फी नाही]

● महत्त्वाच्या तारखा :-

● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 जुलै 2025 (11:55 PM)

● परीक्षा तारीख :- नंतर कळविण्यात येईल.

● जाहिरात (PDF) पहा :- येथे Click करा

● Online अर्ज लिंक :- येथे Click करा

● अधिकृत संकेतस्थळ :- येथे Click करा

● Age Calculator :-

Calculate Your Age To Current Date
Your Birth Date

Telegram Channel Link :- JOIN NOW

Whatsapp Channel Link :- JOIN NOW

Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

10 वी उत्तीर्ण त्यांच्यासाठी नवीन भरती Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment