
Mahakosh Bharti 2025 Response Sheet | लेखा कोषागारे विभाग भरती 2025 रिस्पॉन्स शीट जाहीर
Mahakosh Maharashtra Bharti 2025 Response Sheet
Mahakosh Maharashtra Bharti 2025 Answer Key
Lekha Koshagare Pune Response Sheet
सहसंचालक, लेखा व कोषागारे, पुणे कोकण, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अमरावती या विभागाची कनिष्ठ लेखापाल पदाकरीता रिक्त पदांची जाहिरात उक्त संदर्भिय जाहिरात जानेवारी २०२५ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती, सदरील परीक्षेच्या अनुषंगाने खालील प्रमाणे सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.
प्रश्नपत्रिकेतील १०० प्रश्नाचे विभाजन चार (A,B,C आणि D) कालबद्ध विभागात पार पडली. प्रत्येक विभागात २५ प्रश्न असतील आणि ३० मिनिटे वेळ दिला होता.
Mahakosh Maharashtra Bharti 2025. Mahakosh Bharti,
The Directorate of Accounts & treasuries,was established with effect from 1st February, 1962. The Accounts worked carried out by offices like Treasuries, Local Fund Audit, Accounts office (Treasuries), Store Verification and Vigilance Units, which were working under the control of the Finance Department have been placed under the administrative control of the Directorate after its formation. The indentation behind formation of this Directorate was to bring all Gazetted and non Gazetted posts in various Departments / Offices vacant for accounts works under one roof to form a uniform Accounts Service
Mahakosh Recruitment 2025 (Mahakosh Bharti 2025) for 75 Posts.
Mahakosh Bharti 2025 | लेखा कोषागारे विभाग भरती 2025
आज दिनांक 27 मे 2025 रोजी लेखा कोषागारे, कोकण विभाग अंतर्गत कनिष्ठ लेखापाल या पदाची रिस्पॉन्स शीट उपलब्ध झाली आहे. सर्वांनी खालील लिंकवर क्लिक करून रिस्पॉन्स शीट Download करावी.
लेखा कोषागार,कोकण विभाग रिस्पॉन्स शीट Download Now
आज दिनांक 24 मे 2025 रोजी लेखा कोषागारे, पुणे विभाग अंतर्गत कनिष्ठ लेखापाल या पदाची रिस्पॉन्स शीट उपलब्ध झाली आहे. सर्वांनी खालील लिंकवर क्लिक करून रिस्पॉन्स शीट Download करावी.
लेखा कोषागार,पुणे विभाग रिस्पॉन्स शीट Download Now