
NMC First Response Sheet | नागपूर महानगरपालिका (NMC) 1st रिस्पॉन्स शीट उपलब्ध
Nagpur MahanagarPalika Bharti Response Sheet
NMC Bharti Response Sheet
NMC Bharti 1st Response Sheet
NMC Bharti Answer Key Card
NMC Response Sheet
नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी वर्तमानपत्रात क्र.८०४/पी.आर दि.२३.१२.२०२४ प्रसिध्द केलेल्या जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या अर्हताधारक उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा दिनांक २०.०३.२०२५ ते २७.०३.२०२५ पर्यंत घेण्यात आली आहे.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), नर्स परिचारीका (जी.एन.एम). वृक्ष अधिकारी व तसेच स्थापत्य अभियांत्रीकी सहायक या पदांच्या उत्तरतालिकेची लिंक (Answer key) मनपा संकेतस्थळावर भरती या मेन्यूमध्ये दिनांक ०३.०४.२०२५ ते दिनांक ०६.०४.२०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. उमेदवारांनी वरीलप्रमाणे लिंकवर अर्ज क्रमांक (Application no.) व ऑनलाईन अर्ज भरतेवेळी वापरलेला पासवर्ड (Password) वापरुन उत्तरतालिका (Answer key) तपासून घ्यावी तसेच (Objection Form) live करण्यात येत आहे.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), नर्स परिचारीका (जी.एन.एम), वृक्ष अधिकारी व तसेच स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक्र या पदांच्या ऑनलाईन परिक्षेचे प्रश्न अथवा उत्तराबाबत उमेदवारांच्या हरकती/आक्षेप असल्यास ०३ दिवसांत म्हणजेच दिनांक ०६.०४.२०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत योग्य त्या कागदपत्रांच्या पुराव्यासह उत्तरतालिकेसोबत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या हरकत अर्जात पाठविण्यात याव्यात. प्रत्येकी एका हरकत/आक्षेपाकरीता रु.२०० शुल्क आकारण्यात येत आहेत. सदरचे शुल्क उमेदवाराने UPI, इंटरनेट बँकींग, क्रेडीट कार्ड किंवा डेबीट कार्डद्वारे भरावे, मुदतीनंतर आलेल्या कोणत्याही हरकती/आक्षेप यांची दखल घेतली जाणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
अधिकृत संकेतस्थळ लिंक Click Here
1st रिस्पॉन्स शीट Download लिंक Click Here
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here