Indian Army Women Agniveer Bharti 2025 | भारतीय सैन्य महिला अग्निवीर भरती 2025

Indian Army Women Agniveer Bharti 2025: भारतीय सैन्य महिला अग्निवीर भरती 2025

Indian Army Women Agniveer Recruitment Rally 2025

भारतीय सैन्यामध्ये महिला अग्निवीर भरती 2025 राबविण्यात येत आहे पात्र व इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा.

Indian Army Women Agniveer Bharti 2025. Indian Army, Ministry of Defence, Government of India. Agnipath Scheme, Common Entrance Exam 2025-26, Women Agniveer Recruitment Rally for Agniveer (General Duty) Women in Corp of Military Police Posts.

Indian Army Women Agniveer Bharti 2025: भारतीय सैन्य महिला अग्निवीर भरती 2025

● Total: पद संख्या नमूद नाही.

● सहभागी राज्यः महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दमण, दीव, दादरा & नगर हवेली राज्य

● पदाचे नाव & तपशीलः

● पदाचे नाव :- अग्निवीर (जनरल ड्यूटी) लष्करी महिला पोलीस

● शैक्षणिक पात्रताः 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.

● शारीरिक पात्रता: उंची: 162 सेमी.

● वयाची अट: जन्म 01 ऑक्टोबर 2004 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान.

● नोकरी ठिकाणः संपूर्ण भारत

● Fee: ₹250/-

● महत्त्वाच्या तारखाः

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 एप्रिल 2025
  • Phase I: परीक्षा (Online): जून 2025 पासून
  • Phase II: भरती मेळावा

महत्वाच्या लिंक :-

जाहिरात (PDF) Click Here

Online अर्ज Apply Online

अधिकृत वेबसाईट Click Here

● Age Calculator

Calculate Your Age To Current Date
Your Birth Date

Telegram Channel Link JOIN NOW

Whatsapp Channel Link JOIN NOW

Download Mobile App For Maharashtra Exam Test Series
Click Here

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, रेल्वे, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment