Central Bank of India Recruitment 2025 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 1266 जागांसाठी भरती

Central Bank of India Recruitment 2025 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 1266 जागांसाठी भरती

Central Bank of India Recruitment 2025

Central Bank of India Bharti 2025.

Mumbai-based public sector Indian bank the Central Bank of India (CBI) Although its name suggests otherwise, the Reserve Bank of India fills the central banking function for India. Central Bank of India Recruitment 2025, (Central Bank of India Bharti 2025) for 1000 Credit Officers in Junior Management Grade Scale I upon passing Post Graduate Diploma in Banking & Finance program (PGDBF) and 266 Zone Based Officer (Junior Management Grade Scale I) Posts.

Central Bank of India Bharti 2025

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2025

● पदाचे नाव & तपशीलः

पद क्र. – पदाचे नाव – पद संख्या

1) क्रेडिट ऑफिसर (General Banking) – 1000 पदे

● शैक्षणिक पात्रताः 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/OBC/ PWD: 55% गुण]

● वयाची अट: 30 नोव्हेंबर 2024 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

● नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

● Fee: General/OBC/EWS: 750/-[SC/ST/PWD/महिला: ₹150/- ]

● महत्त्वाच्या तारखाः

● Online अर्ज करण्याची शेवटची तारीखः 20 फेब्रुवारी 2025

● परीक्षाः नंतर कळविण्यात येईल

● महत्त्वाच्या लिंक्स :-

जाहिरात (PDF) Click Here

Online अर्ज Apply Online

अधिकृत वेबसाईट Click Here

● Age Calculator

Calculate Your Age To Current Date
Your Birth Date

● Telegram Channel Link JOIN NOW

● Whatsapp Channel Link JOIN NOW

● Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here

● खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

● पदाचे नाव & तपशीलः

पद क्र. – पदाचे नाव – पद संख्या

2) झोन बेस्ड ऑफिसर (Junior Management Grade Scale I) – 266 पदे

● शैक्षणिक पात्रताः कोणत्याही शाखेतील पदवी

● वयाची अट: 30 नोव्हेंबर 2024 रोजी 21 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

● नोकरी ठिकाणः अहमदाबाद, चेन्नई, गुवाहाटी, & हैदराबाद

● Fee :- General/OBC/EWS: 850+GST [SC/ST/PWD/महिला: ₹175+GST]

● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2025

● परीक्षा (Online): मार्च 2025

● महत्वाच्या लिंक्स :-

जाहिरात (PDF) Click Here

● Online अर्ज Apply Now

अधिकृत वेबसाईट Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment