
Post Office GDS Bharti 2025 |भारतीय डाक विभागात 21,413 जागांसाठी मेगा भरती
Post Office GDS Recruitment 2025
इंडिया पोस्टमध्ये ‘ग्रामीण डाक सेवक’ या पदासाठी मेगा भरती जाहीर झाली असून या भरतीसाठी अर्ज इंडिया पोस्ट तर्फे १० फेब्रुवारीपासून सुरू केली आहे. इंडिया पोस्टमध्ये GDS – ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS – असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), ग्रामीण डाक सेवक म्हणजेच जीडीएस (GDS) रिक्त पदासाठी पात्र असलेले सर्व उमेदवार इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
१० फेब्रुवारीपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली असून फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०२५ निश्चित करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत २१,४१३ जागा भरल्या जाणार आहेत.
Post Office GDS Bharti 2025 (Post Office GDS Recruitment 2025/India Post GDS Recruitment 2025) for 21413 GDS-Branch Post Master (BPM), GDS-Assistant Branch Post Master (ABPM) & Dak Sevak Posts.
● जाहिरात क्र.: 17-02/2025-GDS
● Total: 21,413 जागा
● पदाचे नाव & तपशीलः
पद क्र. – पदाचे नाव – पद संख्या
1) GDS – ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2) GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
3) डाक सेवक
● वरील तिन्ही पदनामांची एकूण पदे 21,413 आहेत.
● शैक्षणिक पात्रताः
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) संगणकाचे ज्ञान
(iii) सायकलिंगचे ज्ञान
● वयाची अट: 03 मार्च 2025 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
● नोकरी ठिकाणः संपूर्ण भारत
● Fee: General/OBC/EWS: 100/-
[SC/ST/PWD/महिला: फी नाही]
● महत्त्वाच्या तारखाः
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 मार्च 2025
- अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 06 ते 08 मार्च 2025
● महत्वाच्या लिंक्सः
● जाहिरात (PDF) Click Here
● Online अर्ज Apply Online
● अधिकृत वेबसाईट Click Here
● Age Calculator
● Telegram Channel Link JOIN NOW
● Whatsapp Channel Link JOIN NOW
● Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here