मुंबई पोलीस शिपाई, चालक आणि कारागृह पोलीस यांचे मार्क्सलिस्ट आज दिनांक 30 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आले असून खाली PDF दिले आहेत त्यावर क्लिक करून PDF Download करून तुमचे मार्क्स पाहू शकता.
मुंबई पोलीस शिपाई भरती २०२२-२३ लेखी गुण
मुंबई पोलीस शिपाई भरती २०२२-२३ ची लेखी परिक्षा दिनांक १२/०१/२०२५ रोजी मुंबईतील विविध शाळा/महाविद्यालयांमध्ये घेण्यात आली आहे. सदर लेखी परिक्षेची अंतिम उत्तर तालिका संदर्भ क्र.२ अन्वये mumbaipolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
मुंबई पोलीस शिपाई पदाच्या लेखी परिक्षेच्या अंतिम उत्तर तालिकेप्रमाणे लेखी परिक्षेच्या गुणांमध्ये बदल करुन उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांचा तक्ता mumbaipolice.gov.in या संकेतस्थळावर सोबत प्रसिध्द करण्यात येत असून, सदर लेखी परिक्षेच्या गुणांबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास उमेदवारांनी desk9recruitcell.mum@mahapolice.gov.in या ई-मेलवर दिनांक ३०/०१/२०२५ रोजी रात्री २१:०० वाजेपासून दिनांक ३१/०१/२०२५ रोजी रात्री २१:०० वाजेपर्यंत आक्षेप नोंदवावेत. दिनांक ३१/०१/२०२५ रोजी रात्री २१:०० वाजेनंतर प्राप्त होणाऱ्या ई-मेल व विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
दक्षिण विभाग, कारागृह शिपाई भरती २०२२-२३
दक्षिण विभाग, कारागृह शिपाई भरती २०२२-२३ ची लेखी परिक्षा दिनांक ११/०१/२०२५ रोजी मुंबईतील विविध शाळा/ महाविद्यालयांमध्ये घेण्यात आली आहे. सदर लेखी परिक्षेची अंतिम उत्तर तालिका संदर्भ क्र.२ अन्वये mumbaipolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
दक्षिण विभाग, कारागृह शिपाई पदाच्या लेखी परिक्षेच्या अंतिम उत्तर तालिकेप्रमाणे लेखी परिक्षेच्या गुणांमध्ये बदल करुन उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांचा तक्ता mumbaipolice.gov.in या संकेतस्थळावर सोबत प्रसिध्द करण्यात येत असून, सदर लेखी परिक्षेच्या गुणांबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास उमेदवारांनी desk9recruitcell.mum@mahapolice.gov.in या ई-मेलवर दिनांक ३०/०१/२०२५ रोजी रात्री २१:०० वाजेपासून दिनांक ३१/०१/२०२५ रोजी रात्री २१:०० वाजेपर्यंत आक्षेप नोंदवावेत. दिनांक ३१/०१/२०२५ रोजी रात्री २१:०० वाजेनंतर प्राप्त होणाऱ्या ई-मेल व विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२२-२३ लेखी गुण
मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२२-२३ ची लेखी परिक्षा दिनांक ११/०१/२०२५ रोजी मुंबईतील विविध शाळा/ महाविद्यालयांमध्ये घेण्यात आली आहे. सदर लेखी परिक्षेची अंतिम उत्तर तालिका संदर्भ क्र. २ अन्वये mumbaipolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
मुंबई पोलीस शिपाई (चालक) पदाच्या लेखी परिक्षेच्या अंतिम उत्तर तालिकेप्रमाणे लेखी परिक्षेच्या गुणांमध्ये बदल करुन उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांचा तक्ता mumbaipolice.gov.in या संकेतस्थळावर सोबत प्रसिध्द करण्यात येत असून, सदर लेखी परिक्षेच्या गुणांबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास उमेदवारांनी desk9recruitcell.mum@mahapolice.gov.in या ई-मेलवर दिनांक ३०/०१/२०२५ रोजी रात्री २१:०० वाजेपासून दिनांक ३१/०१/२०२५ रोजी रात्री २१:०० वाजेपर्यंत आक्षेप नोंदवावेत. दिनांक ३१/०१/२०२५ रोजी रात्री २१:०० वाजेनंतर प्राप्त होणाऱ्या ई-मेल व विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
आपल्या वेबसाईटवर दररोज चालू घडामोडी Test टाकल्या जातात त्या देखील दररोज सोडवत जावा. वेबसाईट रोज Google वर सर्च करा. खाली मोफत GK Test च्या लिंक दिल्या आहेत त्या प्रत्येक लिंकवर क्लिक करून GK Test सोडवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here