SIAC 2024 Result | SIAC 2024 परीक्षा निकाल जाहीर
एकत्रित सामाईक प्रवेश परीक्षा-२०२४-निकाल प्रसिध्द करणे बाबत
सन २०२४-२५ करीता उच्च शिक्षण विभागांतर्गत सहा प्रशिक्षण केंद्रे तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागातील प्रशिक्षण केंद्रासाठी दिनांक ३१.०८.२०२४ रोजी. एकत्रित सामाईक प्रवेश परीक्षा पार पडली असून लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व मुलाखतीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी दिनांक. २४.९.२०२४ रोजी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी दिनांक ३०.०९.२०२४ ते ०८.१०.२०२४ या कालावधीत मुलाखत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मुलाखत प्रक्रिया पार पडली असून लेखी व मुलाखत यांचे एकत्रित गुणांनुसार निकाल प्रसिध्द करण्यात येत आहेत. सदर निकाल विद्यार्थ्यांच्या प्रोफाईलमध्ये सुध्दा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. सदर यादी राज्यगुणवत्ता यादी प्रवेशासाठी निश्चित करण्यात आली आहे. सदर गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना रिक्त जागा व आरक्षणानुसार निवडलेल्या संस्थेत गुणानुक्रमानुसार प्रवेश दिला जाणार आहे.
विद्यार्थ्यांनी दिनांक १८.१०.२०२४ ते २०.१०.२०२४ रोजी रात्री १२.०० पर्वत प्रशिक्षण संस्था निवड करण्याबाबतचा ऑप्शन फॉर्म भरुन देण्यात यावा. दिनांक २०.१०.२०२४ नंतर कोणत्याही परीस्थितीत सदर मुदत वाढविली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
विद्यार्थ्यांना निकालाबाबत आणि प्राधान्यक्रम निश्चित करणे बाबतच्या सूचना नोदणीकृत मोबाईल व ईमेल वर कळविण्यात आले आहे.
SIAC निकाल Download Result PDF
अधिक माहितीसाठी व पुढील सुचनांसाठी वेळोवेळी या कार्यालयाचे संकेतस्थळ चे अवलोकन करावे.
SIAC अधिकृत संकेतस्थळ Click Here
www.siac.org.in
Abot SIAC :-
The State Institute for Administrative Careers (SIAC) came to be instituted in 1976.
The objectives of the SIAC may be briefly listed under:-
1) Το encourage University Graduates (specially those from the rural areas and more backward sections of society) to seek a career in the higher public services, appropriate to their abilities and potential through competitive examinations conducted by the Union Public Service Commission;
2) To provide assistance, guidance, training and coaching to enable the intending candidates to prepare themselves academically, for such examination and also develop in them the necessary, personal qualities and attitudes; and
3) Το promote and assist the developments, in the Universities and Colleges in Maharashtra of the necessary special interest and competence to further these purposes.