बार्टी निकाल 2024 | BARTI Result 2024
Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute (An Autonomous Institute of the Department of Social Justice and Special Assistance, Government of Maharashtra)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे अंतर्गत विविध स्पर्धा परीक्षा
स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र शासनामार्फत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक ३० ऑक्टोबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार सर्वंकष धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने बार्टी, पुणे मार्फत सन २०२४-२५ करिता संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या (नागरी सेवा) दिल्ली व महाराष्ट्र करिता, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा (राजपत्रित), न्यायिक सेवा, अभियांत्रिकी सेवा, पोलीस व मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण तसेच बँक (IBPS) रेल्वे, एल.आय.सी या व इतर तत्सम स्पर्धा परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षणाकरीता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.
बार्टी, पुणे मार्फत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाशी संबंधित विविध योजनांच्या लाभार्थी निवडीकरीता सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test) आयोजित करण्यात आली होती.
पोलीस व मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक प्रवेश परीक्षा २०२४-२५- तात्पुरती गुणवत्ता/निवड व प्रतीक्षा यादी (Provisional Merit list and Waiting list)
पोलीस व मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम २०२४-२५ राबविण्याकरिता, ३००० प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता, दि. ३० जुलै २०२४ रोजी सामायिक चाळणी परीक्षा (CET) घेण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्राप्त Score, आरक्षणानुसार तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
सदर निवड यादी तात्पुरत्या स्वरुपातील (Provisional) असून मूळ कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांची निवड अंतिम करण्यात येईल.
POLICE BHARTI COACHING 2024-25- GENERAL MERIT LIST Download PDF
संघ लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक प्रवेश परीक्षा २०२४-२५ तात्पुरती गुणवत्ता/निवड व प्रतीक्षा यादी (Provisional Merit list and Waiting list)
संघ लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा स्पर्धा परीक्षांकरिता, परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम २०२४- २५ (UPSC Coaching) करिता प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता दि. १०, ११ व १२ ऑगस्ट २०२४ रोजी सामायिक चाळणी परीक्षा (CET) घेण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्राप्त Percentile Score, आरक्षणानुसार तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
सदर निवड यादी तात्पुरत्या स्वरुपातील (Provisional) असून मूळ कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर विद्यार्थ्याची निवड अंतिम करण्यात येईल. बार्टी, पुणे मार्फत खालीलप्रमाणे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
Image
www.barti. in
उपरोक्त तक्त्यात नमूद केल्यानुसार विद्यार्थ्यांचे मेरीट व पसंतीक्रम यानुसार विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल. तसेच यासाठी उमेदवारांनी वेळोवेळी बार्टीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे अनिवार्य आहे.
UPSC COACHING 2024-25-GENERAL MERIT LIST Download PDF
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक प्रवेश परीक्षा २०२४-२५ तात्पुरती गुणवत्ता/निवड व प्रतीक्षा यादी (Provisional Merit list and Waiting list)
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा (State Service) स्पर्धा परीक्षांकरिता, परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम २०२४-२५ करिता, १२०० प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता दि. १२,१३ व १४ ऑगस्ट २०२४ रोजी सामायिक चाळणी परीक्षा (CET) घेण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्राप्त Percentile Score, आरक्षणानुसार तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
सदर निवड यादी तात्पुरत्या स्वरुपातील (Provisional) असून मूळ कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांची निवड अंतिम करण्यात येईल.
MPSC (STATE SERVICE) COACHING 2024-25-GENERAL MERIT LIST Download PDF
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अराजपत्रित गट “ब” व “क” पदांच्या, स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम, सामायिक प्रवेश परीक्षा २०२४-२५ तात्पुरती गुणवत्ता/निवड व प्रतीक्षा यादी (Provisional Merit list and Waiting list)
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अराजपत्रित गट “ब” व “क” पदांच्या स्पर्धा परीक्षांकरिता, परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम २०२४-२५ राबविण्याकरिता, ५०० प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता दि. १४ व १६ ऑगस्ट २०२४ रोजी सामायिक चाळणी परीक्षा (CET) घेण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार विद्यार्थ्यांना
प्राप्त Percentile Score, आरक्षणानुसार तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर निवड यादी तात्पुरत्या स्वरुपातील (Provisional) असून मूळ कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांची निवड अंतिम करण्यात येईल.
MPSC (NON-GAZ B AND C) COACHING 2024-25-GENERAL MERIT LIST Download PDF
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अभियांत्रिकी सेवा (MES) स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक प्रवेश परीक्षा २०२४-२५- तात्पुरती गुणवत्ता/निवड व प्रतीक्षा यादी (Provisional Merit list and Waiting list)
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अभियांत्रिकी सेवा (MES) स्पर्धा परीक्षांकरिता, परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम २०२४-२५ राबविण्याकरिता, २५० प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता, दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी सामायिक चाळणी परीक्षा (CET) घेण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्राप्त Score, आरक्षणानुसार तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
सदर निवड यादी तात्पुरत्या स्वरुपातील (Provisional) असून मूळ कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर विद्यार्थ्याची निवड अंतिम करण्यात येईल.
MPSC (MES) COACHING 2024-25-GENERAL MERIT LIST Download PDF