RRB NTPC Bharti 2024 | भारतीय रेल्वेत 11558 जागांसाठी मेगा भरती

RRB NTPC Bharti | भारतीय रेल्वेत 11,558 जागांसाठी मेगा भरती

Railway Recruitment Board – RRB NTPC Recruitment 2024

● भारतीय रेल्वेत 11558 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

● तर या भरती अंतर्गत कोणती पदे आहेत. कोणत्या पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता आहे. वयाची अट काय आहे. नोकरी ठिकाण, अर्ज कसा करायचा, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे अशाप्रकारे संपूर्ण माहिती दिलेली आहे. खाली शेवट पर्यंत सर्व भरती प्रक्रिया काय आहे ते वाचून घ्या. सर्व जाहिरात वाचून घ्या. मग अर्ज करा.
RRB NTPC Bharti 2024. TC Bharti, Government of India, Ministry of Railways, Railway Recruitment Board (RRB), RRB NTPC Recruitment 2024 (RRB NTPC Bharti 2024/Railway Bharti 2024) for 11558 Posts (8113 Graduate Posts Commercial Cum Ticket Supervisor, Station Master, Goods Train Manager, Junior Account Assistant cum Typist, & Senior Clerk cum Typist. and 3445 Undergraduate Posts -Commercial Cum Ticket Clerk, Accounts Clerk cum Typist, Junior Clerk cum Typist & Trains Clerk Posts).

● Grand Total: 11558 जागा (8113+3445)

● जाहिरात क्र.: CEN No.05/2024 (Graduate Posts)

● Total: 8113 जागा

● पदाचे नाव & तपशीलः

● पदाचे नाव – पद संख्या

1) कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर – 1736 पदे

2) स्टेशन मास्टर – 994 पदे

3) गुड्स ट्रेन मॅनेजर – 3144

4) ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट – 1507

5) सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट – 732

● एकूण 8113 पदे

● शैक्षणिक पात्रताः

  1. पद क्र.1: पदवीधर
  2. पद क्र.2: पदवीधर
  3. पद क्र.3: पदवीधर
  4. पद क्र.4: (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
  5. पद क्र.5: (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.

● वयाची अट: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

● नोकरी ठिकाणः संपूर्ण भारत

● Fee: General/OBC/EWS: ¥500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिलाः *250/-]

● महत्त्वाच्या तारखाः

● Online अर्ज करण्याची शेवटची तारीखः 13 ऑक्टोबर 2024 (11:59 PM)

● परीक्षाः नंतर कळविण्यात येईल.

● महत्वाच्या लिंक्स :-

● जाहिरात (PDF) Click Here

● ऑनलाइन अर्ज Click Here

● अधिकृत वेबसाईट Click Here

● Telegram Channel Link JOIN NOW

● Whatsapp Channel Link JOIN NOW

● Download Mobile App For Maharashtra Exam Test Series
Click Here

● जाहिरात क्र.: CEN No.06/2024

(Undergraduate Posts)

● Total: 3445 जागा

● पदाचे नाव & तपशीलः

● पदाचे नाव – पद संख्या

1) कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक) – 2022 पदे

2) अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट – 361 पदे

3) ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट- 990 पदे

4) ट्रेन्स क्लर्क (लिपिक) – 72 पदे

● Total – 3445 पदे

● शैक्षणिक पात्रता: Available Soon.

● वयाची अट: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

● नोकरी ठिकाणः संपूर्ण भारत

● Fee: General/OBC/EWS: 500/-
[SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिलाः *250/-]

● महत्त्वाच्या तारखाः

● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑक्टोबर 2024 (11:59 PM)

● परीक्षाः नंतर कळविण्यात येईल.

● महत्वाच्या लिंक्स :-

● Short Notice :- Click Here

● जाहिरात (PDF) Available Soon

● ऑनलाइन अर्ज (Starting: 21 सप्टेंबर) Click Here

● अधिकृत वेबसाईट Click Here

● Telegram Channel Link JOIN NOW

● Whatsapp Channel Link JOIN NOW

● Download Mobile App For Maharashtra Exam Test Series
Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment