भूगोल स्पेशल टेस्ट 2 | Geography Special Test 2

भूगोल स्पेशल टेस्ट 2

मित्रांनो भूगोल विषयाच्या विशेष तयारीसाठी उपयुक्त 10 मार्क ची टेस्ट उपलब्ध करून दिली आहे.

सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

10 पैकी किमान 6 मार्क्स पाडण्याचा प्रयत्न करा.

जे प्रश्न चुकले ते चेक करा. कोणते बरोबर आहे ते पहा. वहीत लिहून ठेवा. आणि त्याचबरोबर जे प्रश्न बरोबर आलेत पण त्यावेळी उत्तर Comfirm माहीत नव्हते तरी बरोबर आले आहे ते देखील लिहून घ्या म्हणजे पुढील वेळी हा प्रश्न परीक्षेत आला तर Confusion होणार नाही.

आणि आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या जातील त्या देखील रोजच्या रोज सोडवा.

अशा पद्धतीने दररोज टेस्ट चा सराव करा आणि आपला अभ्यास समृद्ध बनवा.

काही शंका असल्यास Comment करा.

 

मागील भूगोल टेस्ट सोडवली का?

Test 1 Click Here

/10
4783

भूगोल स्पेशल टेस्ट 2 | Geography Special Test 2

1 / 10

सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती किमी आहे ?

2 / 10

ढाकणा-कोलकाझ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

3 / 10

परभणी जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही ?

4 / 10

उत्तरेकडून दक्षिणेकडे, रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे?

 

5 / 10

रेगूर जमिनीत पाणी धरुन ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन ....... या पिकासाठी उत्कृष्ट आहे.

6 / 10

अस्तांभा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे ?

 

7 / 10

महाराष्ट्रात सामाजिक वनीकरण ....... साली सुरू झाले.

8 / 10

पाणी व जमीन व्यवस्थापन संस्थेचे (वाल्मी) केंद्र येथे आहे ?

9 / 10

खालीलपैकी कोणते विधान विंध्य प्रणालीला लागू पडत नाही ?

 

10 / 10

महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची सरहद्द लागत नाही ?

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

1 thought on “भूगोल स्पेशल टेस्ट 2 | Geography Special Test 2”

Leave a Comment