Maha Food Bharti Result
● Maha Food Bharti 2023. Maha Food Result. Maharashtra Food, Civil Supplies and Consumer Protection Department. Maha Food Examination Result. Maha Food Result
● महाराष्ट्र राज्यातील अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात पुरवठा निरीक्षक, गट-क, उच्चस्तर लिपिक, गट-क या पदांच्या एकूण 345 भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.
● पुरवठा निरीक्षक, गट-क, उच्चस्तर लिपिक, गट-क या पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेस पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते.
● महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत गट-क मधील खालील संवर्गातील एकूण 345 पदांच्या भरतीकरीता आय. बी. पी. एस. (Institute of banking Personnel Selection) मार्फत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गट-क संवर्ग, सरळसेवा भरती – 2023 घेण्यात आली असून परीक्षेचा निकाल विभागाच्या https://mahafood.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.
● विभागाच्या संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकन करण्याची जबाबदारी इच्छुक उमेदवारांची राहील.
पुरवठा निरीक्षक, गट-क, – 324 पदे
उच्चस्तर लिपिक, गट-क – 21 पदे
S-10: 29,200-92,300
S-8: 25,500-81,100
UPPER DIVISION CLERK निकाल Download Result PDF
पुरवठा निरीक्षक (Food Inspector) Final Result Download PDF
JOIN स्पर्धा परीक्षा तयारी Whatsapp Group Click Here
उच्चस्तर लिपिक कट ऑफ Download CutOff
विभागनिहाय पदे पहा – Click Here
संपूर्ण जाहिरात
Download PDF