भूगोल स्पेशल टेस्ट 1 | Geography Special Test 1

मित्रांनो भूगोल विषयाच्या विशेष तयारीसाठी उपयुक्त 10 मार्क ची टेस्ट उपलब्ध करून दिली आहे.

सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

10 पैकी किमान 6 मार्क्स पाडण्याचा प्रयत्न करा.

जे प्रश्न चुकले ते चेक करा. कोणते बरोबर आहे ते पहा. वहीत लिहून ठेवा. आणि त्याचबरोबर जे प्रश्न बरोबर आलेत पण त्यावेळी उत्तर Comfirm माहीत नव्हते तरी बरोबर आले आहे ते देखील लिहून घ्या म्हणजे पुढील वेळी हा प्रश्न परीक्षेत आला तर Confusion होणार नाही.

आणि आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या जातील त्या देखील रोजच्या रोज सोडवा.

अशा पद्धतीने दररोज टेस्ट चा सराव करा आणि आपला अभ्यास समृद्ध बनवा.

काही शंका असल्यास Comment करा.

/10
10324

भूगोल स्पेशल टेस्ट 1 | Geography Special Test 1

1 / 10

खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात येलदरी व सिद्धेश्वर धरणे बांधली आहेत ?

2 / 10

खालील कोणत्या पर्यायात महाराष्ट्रातील पर्वत शिखरे त्यांच्या उंचीच्या योग्य उतरत्या क्रमाने लावलेली आहेत ?

3 / 10

महाराष्ट्राच्या उत्तरेस ------ पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस ----- टेकड्या आहेत.

4 / 10

महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील हे ----- सर्वात उंच शिखर आहे.

5 / 10

तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते ?

6 / 10

महाराष्ट्रातील खालील पर्वत रांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे ?

7 / 10

महाराष्ट्रातील खालील खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम सांगा.

8 / 10

महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता ?

9 / 10

खालील विधाने पहा.

अ) पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे.

ब) कृष्णा व भिमा नद्यांची खोरी महादेव डोंगरामुळे वेगळी होतात.

क) वर्धा व वैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहास 'प्राणहिता' म्हणतात.

10 / 10

कृष्णा नदी प्रणालीसाठी खालीलपैकी उपनद्यांचा योग्य पर्याय निवडा.

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

22 thoughts on “भूगोल स्पेशल टेस्ट 1 | Geography Special Test 1”

Leave a Comment