सामान्य विज्ञान स्पेशल टेस्ट 1 | General Science Special Test 1

मित्रांनो सामान्य विज्ञान साठी उपयुक्त 10 मार्क ची टेस्ट उपलब्ध करून दिली आहे.

सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

10 पैकी किमान 6 मार्क्स पाडण्याचा प्रयत्न करा.

जे प्रश्न चुकले ते चेक करा. कोणते बरोबर आहे ते पहा. वहीत लिहून ठेवा. आणि त्याचबरोबर जे प्रश्न बरोबर आलेत पण त्यावेळी उत्तर Comfirm माहीत नव्हते तरी बरोबर आले आहे ते देखील लिहून घ्या म्हणजे पुढील वेळी हा प्रश्न परीक्षेत आला तर Confusion होणार नाही.

आणि आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या जातील त्या देखील रोजच्या रोज सोडवा.

अशा पद्धतीने दररोज टेस्ट चा सराव करा आणि आपला अभ्यास समृद्ध बनवा.

काही शंका असल्यास Comment करा.

/10
5401

सामान्य विज्ञान स्पेशल टेस्ट 1 | General Science Special Test 1

1 / 10

पुढीलपैकी कशात चांदीचा समावेश नसतो ?

2 / 10

जैववायू मध्ये 60% प्रमाण ---- वायूचे असते.

3 / 10

जंतुसंसर्ग झाल्यास त्यावर प्रतिक्रिया म्हणून मानवी शरीरातील कोणत्या पेशी हिस्टामाइन हे रसायन स्त्रवतात ?

4 / 10

खालीलपैकी कुठले विधान सत्य आहे ?

अ) इंडिगो - ब्ल्यू हा नैसर्गिक रंग आहे.

ब) ॲलिझरीन हा कृत्रीम रंग आहे.

5 / 10

खालीलपैकी कोणता सजीव जैविक खत म्हणून वापरला जातो ?

6 / 10

खालीलपैकी कोणते स्नायू आणि हाडास जोडते ?

7 / 10

........... शास्त्रज्ञाने दोन भिंगे वापरुन सूक्ष्मदर्शकाचा शोध सावला. त्यास नंतर संयुक्त सूक्ष्मदर्शक म्हणून संबोधण्यात आले.

8 / 10

अतिशय परिणामकारक बुरशीनाशक बोर्डोमिश्रण हे ----- आणि ----- पासून तयार करतात.

9 / 10

एका माध्यमाकडून दुसऱ्या माध्यमाकडे प्रकाशाचे वक्र किरण जात असताना, त्याला ....... म्हणुन ओळखले जाते.

10 / 10

व्हॅन डर वाल्स स्थिरांकाचे (a) चे एकक ----.

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

3 thoughts on “सामान्य विज्ञान स्पेशल टेस्ट 1 | General Science Special Test 1”

Leave a Comment