● महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- 2024 महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण 274 पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- 2024, रविवार, दिनांक 28 एप्रिल, 2024 रोजी महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल
● संवर्ग :- राज्य सेवा – 205 जागा
● संवर्ग :- महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा – 26 जागा
● संवर्ग :- महाराष्ट्र वनसेवा सेवा – 43 जागा
● अर्ज सादर करण्याचा कालावधी :- दिनांक 5 जानेवारी, 2024 रोजी दु 2 PM ते 25 जानेवारी 2024 रोजी 11:59 PM पर्यंत
● ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक :- दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी 11:59 PM
● भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परोक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक :- दिनांक 28 जानेवारी, 2024 रोजी 11:59 PM
● चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक :- दिनांक 29 जानेवारी, 2024 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेत
● प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील सर्व पदांचा सविस्तर तपशील सोबतच्या परिशिष्ट-एक मध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे.
● संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उरलेल्या उमेदवारांकरीता स्वतंत्र मुख्य परीक्षा खालीलप्रमाणे आयोजित करण्यात येतील.-
● राज्यसेवा मुख्य परीक्षा – 2024 :- दिनांक 14 ते 16 डिसेंबर, 2024
● महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – 2024 :- दिनांक 23 नोव्हेंबर, 2024
● महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा – 2024 :- दिनांक 28 ते 31 डिसेंबर, 2024
अर्ज करण्याची लिंक | Click Here |
संपूर्ण जाहिरात पहा Download PDF | Download Now |
संपूर्ण अभ्यासक्रम PDF | Download Syllabus |
MPSC पूर्व & मुख्य BookList | Download BookList |