
SSC तर्फे GD Constable च्या विविध 7 संरक्षण दलांतर्गत एकूण 26,146 जागांसाठी मेगाभरती राबविण्यात येत आहे.
एकूण जागा : 26,146
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : 10 वी उत्तीर्ण
वेतनश्रेणी (Salary) : Leval 3 : 21,700-69,100₹
GD Constable च्या विविध 7 संरक्षण दलांतर्गत कोणत्या दलास किती जागा आहे ते खालील image मध्ये पाहून घ्या.

परीक्षा शुल्क (Exam Fee) : खुला प्रवर्ग : 100₹ (General/OBC)
ST/SC/ExSM/महिला : फी नाही.
वयोमर्यादा (Age Criteria): खालील इमेजमध्ये पहा :-

अर्ज करण्याची तारीख : 24 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक : Click Here
संपूर्ण जाहिरात PDF : Download करा
परीक्षेचे स्वरूप : ऑनलाइन (Computer Based Test)
परीक्षा दिनांक (Exam Date): फेब्रुवारी / मार्च 2024
https://ssc.nic.in या अधिकृत वेबसाईटवर नंतर कळविण्यात येईल. तसेच उमेदवारांना प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल.
अभ्यासक्रम (Syllabus) :- जाहिरात पहा