Skip to content
- नुकतेच 13 मार्च रोजी अमेरिकेतील लॉस अँजे लिस येथील डॉल्बी थिएटर येथे चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार असलेल्या 95 व्या ऑस्कर पुरस्कार जाहीर झाले.
- ऑस्कर सोहळा भारतीयांसाठी अत्यंत अभिमानास्पद ठरला.
- भारताला 1 नव्हे चक्क 2 ऑस्कर पुरस्कार मिळाले.
- RRR या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार मिळाला.
- तसेच ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ या कार्तिकी गोन्साल्विस दिग्दर्शित भारतीय लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला.
- 95 वा ऑस्कर 2023 सर्व विजेत्यांची यादी पहा:
- सर्वोत्कृष्ट चित्रपट : एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स (Everything Everywhere All at Once)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : मिशेल योह Michelle Yeoh (एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स या चित्रपटासाठी)
- सर्वोत्कृष्ट अभिनेता : ब्रेंडन फ्रेजर Brendan Fraser (The Whale या चित्रपटासाठी )
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : डॅनिएल क्वान आणि डॅनियल चॅनर्ट (एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स)
- सर्वोत्कृष्ट एडिटिंग : एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स
- सर्वोत्कृष्ट अॅडॉप्टेड स्क्रिनप्ले : साराह पोले (वुमन टॉकिंग)
- सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रिनप्ले : द डॅनिएलस्
- सर्वोत्कृष्ट ध्वनी- टॉप गन : मॅव्हरीक Maverick
- सर्वोत्कृष्ट मुळ गीत : नाटू नाटू (RRR) (संगीतकार : काला भैरवा आणि राहुल सिप्लिगुंज)
- सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्टस् : अवतार: द वे ऑफ वॉटर
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : के हुय क्वान (एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : जॅमी ली कुर्टीस (एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स)
- सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फिचर फिल्म : जीलेर्मो डेल टोरोस पिनोकियो (Guillermo del Toro’s Pinocchio)
- सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी : ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रॉन्ट जेम्स फ्रेंड
- सर्वोत्कृष्ट वेशभुषाकार : ब्लॅक पॅंथर : वाकांदा फॉरेव्हर रूथ कार्टर
- सर्वोत्कृष्ट माहितीपट फीचर फिल्म : नवलनी
- सर्वोत्कृष्ट लघुपट : द एलिफंट व्हिस्परर्स The Elephant Whisperers (कार्तिकी गोन्सान्वीस आणि गुणित मोंगा)
- सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म : ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रन्ट जर्मनी
- सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाइल : द हेल (एड्रिन मोरोट,जूडी चिन आणि एनीमेरी ब्रेडली)
- सर्वोत्कृष्ट संगीत : ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रन्ट (Volker Bertelmann)
- सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन : ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रन्ट
- प्रॉडक्शन डिझाइन : क्रिस्टियन एम. गोल्डबेक
- सेट डेकोरेशन : अर्नेस्टीन हिपर Ernestine Hipper
- सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट : द बॉय, द मोल, द फॉक्स अॅण्ड द हॉर्स
- सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म : अॅन आयरिश गुडबाय
Good
Very thankful.